लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
‘बिग बॉस 15’च्या फिनालेमध्ये येताच फळफळलं निशांत भट्टचं नशीब, हाती लागला हा मोठा शो!! - Marathi News | Bigg Boss 15's Nishant Bhatt to judge dance deewane juniors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 15’च्या फिनालेमध्ये येताच फळफळलं निशांत भट्टचं नशीब, हाती लागला हा मोठा शो!!

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात निशांत अगदी वेगळ्या पद्धतीने गेम खेळताना दिसला. बिग बॉस 15 मध्ये सामील लाईव्ह ऑडियन्सच्या वोटिंगदरम्यान निशांतने एंटरटेनर नंबर 1 चा खिताब जिंकला होता. ...

'हो. मी कमिटेड आहे'; Katrina Kaif च्या लग्नानंतर Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस - Marathi News | salman khan reveals his relationship status on national television bigg boss 15 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हो. मी कमिटेड आहे'; Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस

Salman khan: सलमान नेमकं लग्न कधी करणार हा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर सलमानने बिग बॉस 15च्या मंचावर दिलं आहे. ...

Bigg Boss 15 Finale: फिनालेआधीच ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचं नाव लीक? व्हायरल फोटोत केला जातोय हा दावा - Marathi News | Bigg Boss 15 Finale bigg boss 15 winner name leaked before announcement Viral Wikipedia photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिनालेआधीच ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचं नाव लीक? व्हायरल फोटोत केला जातोय हा दावा

Bigg Boss 15 Finale: बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? ही उत्सुकता आहेच. मात्र त्याआधी सोशल मीडियावर विनरच्या नावाचा एक फोटो व्हायरल होतोय. ...

Bigg Boss 15 Finale: ‘बिग बॉस’चे विजेते सध्या काय करतात ? एक तर चालवतो ढाबा - Marathi News | Bigg Boss 15 Finale know what are doing these big boss winners | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 Finale: ‘बिग बॉस’चे विजेते सध्या काय करतात ? एक तर चालवतो ढाबा

Bigg Boss 15 Finale: ‘बिग बॉस 15’च्या विजेत्याचे नाव काहीच तासांत कळणार आहे. पण याआधीच्या 14 सीझनच्या विजेत्यांचे काय? सध्या काय करतात हे विजेते? ...

'त्याचं करिअर संपण्यामागचं कारण आज समजलं'; राकेश बापटवर 'या' माजी स्पर्धकाने केली जळजळीत टीका - Marathi News | tv bigg boss 15 grand finale moose jattana says raqesh bapat is a bad actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याचं करिअर संपण्यामागचं कारण आज समजलं'; राकेश बापटवर 'या' माजी स्पर्धकाने केली जळजळीत टीका

Bigg boss 15: वूट सिलेक्टने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये राकेश, तेजस्वीवर संतापल्याचं दिसून आलं. ...

Bigg Boss 15 Winner: एका रात्रीत पलटली बाजी; 'हा' स्पर्धक होणार यंदाच्या पर्वाचा विजेता - Marathi News | tv bigg boss 15 winner 2022 shamita shetty or pratik sehajpal will win the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 Winner: एका रात्रीत पलटली बाजी; 'हा' स्पर्धक होणार यंदाच्या पर्वाचा विजेता

Bigg Boss 15:काल झालेल्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाईला (rashmi desai) हा शो सोडावा लागला. त्यामुळे आता घरात शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत. ...

Bigg Boss 15चा फिनाले कधी होणार आणि कोणामध्ये होणार टक्कर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Know where and when bigg boss 15 grand finale read full detail here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15चा फिनाले कधी होणार आणि कोणामध्ये होणार टक्कर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

बिग बॉस 15 (Bigg Boss 15)चा फिनाले काही तासांवर आला आहे. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, निशांत भट, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल हे टॉप 6 मध्ये आहेत ...

'खबरदार! मला हात लावाल तर...', राखी सावंत पापाराझींवर भडकली; नेमकं काय घडलं? पाहा Video - Marathi News | rakhi sawant warned paparazzi says if anyone touches me i will sue for rs 200 crore watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खबरदार! मला हात लावाल तर...', राखी सावंत पापाराझींवर भडकली; नेमकं काय घडलं? पाहा Video

टेलिव्हिजनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) रिअॅलिटी शो 'बिग बॉस- १५' मधून अखेर बाहेर झाली आहे. पण शो मधून बाहेर आल्यानंतरही राखी सावंत चर्चेचं केंद्रस्थान बनली आहे. ...