लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 16 Premiere : होणार फुल्ल राडा...! शिव ठाकरे, साजिद खान, टीना दत्ता..., हे आहेत बिग बॉसचे 16 स्पर्धक - Marathi News | Bigg Boss 16 Premiere Updates Sajid Khan, shiv thakare complete list of contestants | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होणार फुल्ल राडा...! शिव ठाकरे, साजिद खान, टीना दत्ता..., हे आहेत बिग बॉसचे 16 स्पर्धक

Bigg Boss 16 Premiere : ‘बिग बॉस 16’ला सुरूवात झालीये. गेल्या अनेक सीझनपासून सलमान खान हा शो होस्ट करतोय आणि यंदाचा सीझनही सलमान भाईच होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर पाहा यादी... ...

Bigg Boss 16: अब मजा आयेगा ना भिडू...! हे आहेत ‘बिग बॉस 16’च्या घरात एन्ट्री घेणारे पहिले 5 स्पर्धक - Marathi News | bigg boss 16 grand Premiere salman khan show live updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब मजा आयेगा ना भिडू...! हे आहेत ‘बिग बॉस 16’च्या घरात एन्ट्री घेणारे पहिले 5 स्पर्धक

Bigg Boss 16 Grand Premiere : रात्री 9.30 च्या ठोक्याला  भाईजान सलमान त्याच्या चिरपरिचित अंदाजात मंचावर आला. मग एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाली. ...

Bigg Boss 16 Premiere : ‘बिग बॉस 16’ची धमाकेदार सुरूवात, ‘छोटी सरदारनी’ आहे पहिली स्पर्धक - Marathi News | bigg boss season 16 premiere Nimrit Kaur Ahluwalia first contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’ची धमाकेदार सुरूवात, ‘छोटी सरदारनी’ आहे पहिली स्पर्धक

Bigg Boss 16 Premiere :  बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर चला, पहिल्या स्पर्धकाची घोषणा झालीये. ...

Bigg Boss 16: आजपासून बिग बॉस-१६ ची धमाल! कुठे अन् किती वाजता दिसणार शो... जाणून घ्या सारं काही एका क्लिकवर - Marathi News | Bigg Boss 16 when and where to watch time Salman Khan famous reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजपासून बिग बॉस-१६ ची धमाल! कुठे अन् किती वाजता दिसणार शो... जाणून घ्या सारं काही एका क्लिकवर

आजपासून बिग बॉसच्या आलिशान घरात सेलिब्रेटी तीन महिन्यांसाठी बंदिस्त होणार आहेत. त्यामुळे आजपासून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. ...

Bigg Boss 16 Photos : वेलकम टू ‘सर्कस’! अलिशान आहे ‘बिग बॉस 16’घर, फोटो पाहून डोळे दिपतील - Marathi News | bigg boss 16 house exclusive photos circus theme salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेलकम टू ‘सर्कस’! अलिशान आहे ‘बिग बॉस 16’घर, फोटो पाहून डोळे दिपतील

Bigg Boss 16 House Photos : होय, बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा संपलीये. आज ‘बिग बॉस 16’चा धमाकेदार प्रीमिअर रंगणार आहे. त्याआधी बिग बॉस प्रेमींसाठी आम्ही बिग बॉसच्या घराचे फोटो घेऊन आलो आहोत... ...

... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी' - Marathi News | ... will also go to 'Bigg Boss', Minister Gulabrao Patil expressed his 'Lay Bhari' wish | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी'

महेश मांजरेकरांच्या ईच्छेला गुलाबराव पाटलांनी दिली साद : बिग बॉस सारखी सोन्याची संधी नाही ...

Bigg Boss 16 House Photos: ‘बिग बॉस 16’मध्ये असणार चार बेडरूम, ही असेल थीम; समोर आले ‘बीबी हाऊस’चे इनसाईड फोटो - Marathi News | Bigg Boss 16 House Photos Theme Is Based On Circus 4 Bedrooms For Contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’मध्ये असणार चार बेडरूम, ही असेल थीम; पाहा ‘बीबी हाऊस’चे इनसाईड फोटो

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता आहेच. पण या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नवं काय दिसणार? हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. तर आता त्याचेही अपडेट समोर आले आहेत. ...

Bigg Boss 16: सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये यंदा दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा - Marathi News | Bigg Boss 16 by Salman Khan Marathi Actor Shiv Thakare Celebrity confirmed for this season see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या Bigg Boss 16 मध्ये दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा

१ नोव्हेंबरला बिग बॉसचं ग्रँड प्रिमियर ...