'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 16 Shukrawaar Ka Vaar Promo : सुम्बुलने ‘बिग बॉस 16’मध्ये दबंग अंदाजात एन्ट्री घेतली होती. तिचा तो अंदाज बघून सुम्बुल बिग बॉसच्या घरात धमाका करणार, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण आत्तापर्यंत तरी सुम्बुल ‘फुसका बॉम्ब’ ठरली आहे. ...
सलमान खानच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्युची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूमुळे त्याच्या चित्रपटाचे आणि शोचे सर्व शूटिंग थांबवण्यात आले आहे. ...
Bigg Boss 16 Controversy : ‘बिग बॉस 16’ या टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. या वादाचं कारण आहे दिग्दर्शक साजिद खान. ...
Bigg Boss 16 : सलमान खानच्या शो 'बिग बॉस १६' चा एक प्रोमो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अब्दू रोजिक घरातील एका अभिनेत्रीला आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे. ...