लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Urfi Javed : सुधर जा बेटा, वरना...; हिंदुस्तानी भाऊने दिली धमकी, ‘बेफिक्रे’ उर्फी जावेदने असं दिलं उत्तर - Marathi News | urfi javed reacts on hindustani bhau threaten video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधर जा बेटा, वरना...; हिंदुस्तानी भाऊने दिली धमकी, ‘बेफिक्रे’ उर्फी जावेदने असं दिलं उत्तर

Urfi Javed and Hindustani bhau : बोल्ड लुकमुळे उर्फी अनेकदा ट्रोल होते. अशात आता ‘बिग बॉस’ फेम  हिंदुस्तानी भाऊने एक व्हिडीओ शेअर करत उर्फीला थेट धमकी दिली आहे.... ...

Bigg Boss 16 Update: भाई ‘बिग बॉस’ने तो गेम ही पलट दिया...! अर्चनाची पुन्हा एन्ट्री, प्रियंका नाही ‘ही’ स्पर्धक झाली आऊट  - Marathi News | bigg boss 16 update archana autam came back gori-nagori eliminated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई ‘बिग बॉस’ने तो गेम ही पलट दिया...! अर्चनाची पुन्हा एन्ट्री, ‘ही’ स्पर्धक झाली आऊट 

Bigg Boss 16: ‘शिव ठाकरेवर (Shiv Thakare) हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला (Archana Gautam) बाहेरचा रस्ता दाखवला होता ... ...

Bigg Boss 16 : चाहत्यांची धमकी अन् ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतमची पुन्हा होणार एन्ट्री? - Marathi News | Archana Gautam to re-enter Bigg Boss 16 after being thrown out for physical violence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : चाहत्यांची धमकी अन् ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतमची पुन्हा होणार एन्ट्री?

Bigg Boss 16 : शिव ठाकरेवर हात उचलणं अर्चनाला चांगलंच महाग पडलं आणि मग काय? बिग बॉसने अर्चनाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला... ...

Bigg Boss 16: हा तर साजिद खानचा ‘पोपट’...; शिव ठाकरेवर भडकले नेटकरी, वाचा काय आहे कारण - Marathi News | Bigg Boss 16 Shiv Thakare Troll After He Support Sajid Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा तर साजिद खानचा ‘पोपट’...; शिव ठाकरेवर भडकले नेटकरी, वाचा काय आहे कारण

Bigg Boss 16:  गेल्या एपिसोडमध्ये घरात जणू महायुद्ध झालं. होय, भांडण तसं साजिद खान (Sajid Khan ) व गोरी नागोरी यांच्यात सुरू झालं होतं. पण शिव ठाकरेनं ( Shiv Thakare ) अचानक या वादात उडी घेतली... ...

Bigg Boss marathi 4: किरण माने की रोहित कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ?, - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Kiran Mane or Rohit who will become the new captain of the bigg boss house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss marathi 4: किरण माने की रोहित कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ?,

आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त टेडी बिअर बनवून देतील तो उमेदवार कॅप्टनपद मिळवेल. किरण VS रोहित असा सामना रंगणार आहे, ...

'त्याने दरवाजा बंद केला अन्....', Sajid Khanवर मॉडलनं केला धक्कादायक आरोप - Marathi News | 'He closed the door and...', the model made a shocking allegation on Sajid Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याने दरवाजा बंद केला अन्....', Sajid Khanवर मॉडलनं केला धक्कादायक आरोप

साजिद खानवर आतापर्यंत अनेकजणींनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. आता एका मॉडलनं साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत. ...

Bigg Boss 16 Breaking: ‘बिग बॉस 16’मध्ये मोठा ट्विस्ट, अर्ध्या रात्री अर्चना गौतमची हकालपट्टी? - Marathi News | Bigg Boss 16 Archana Gautam Thrown Out Of The House Allegedly Due To Physical Violence With Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’मध्ये मोठा ट्विस्ट, अर्ध्या रात्री अर्चना गौतमची हकालपट्टी?

Bigg Boss 16 Breaking: ‘बिग बॉस 16’बद्दल एक शॉकिंग बातमी ऐकायला मिळतेय. होय, बिग बॉसने अर्चना गौतमची  घरातून हकालपट्टी केली आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक कार्य ! - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Seniors VS Juniors will play this weekly task in the house! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक कार्य !

आज बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये रंगणार आहे सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक हे कार्य ! ज्यामध्ये सिनिअर्सना जुनिअर्स टीमचा सिनेमाला जाण्याचा प्लॅन उधळून लावायचा आहे. ...