लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 16 : -अन् शिव ठाकरे ढसाढसा रडला,  रडता-रडता हसला...!! - Marathi News | Bigg Boss 16: Shiv Thakare breaks down in tears; confesses to Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : -अन् शिव ठाकरे ढसाढसा रडला,  रडता-रडता हसला...!!

Shiv Thakare, Bigg Boss 16:  ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन सध्या जबरदस्त गाजतोय. रोज नवे वाद, रोज नवे राडे असं सगळं या घरात सुरू असतं. पण अलीकडे बिग बॉसच्या घरातील वातावरण चांगलंच भावुक झालेलं दिसलं. ...

Big Boss 16 : मला मराठी येतं, पण...; गोल्डन बॉयशी मराठीत बोलणाऱ्या Stan ला बिग बॉसची सूचना - Marathi News | big-boss-says-tells-stan-i-can-speak-in-marathi-but-here-you-should-converse-in-hindi-only | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला मराठी येतं, पण..; गोल्डन बॉयशी मराठीत बोलणाऱ्या Stan ला बिग बॉसची सूचना

जब मिल बैठेंगे तीन यार असं काहीसं दृश्य इथे दिसलं. जेव्हा एमसी स्टॅन, गोल्डन बॉय आणि शिव ठाकरे एकत्र आले आणि थेट मराठीतच बोलायला लागले. ...

७.६ कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार; अशी लक्झरी आयुष्य जगतायत ‘Golden Guys’ - Marathi News | 7.6 crores in jewellery gold mobile car Golden Guys live such a luxurious life voot bigg boss 16 wild card entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७.६ कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार; अशी लक्झरी आयुष्य जगतायत ‘Golden Guys’

Golden guys bigg boss 16 wild card entry: बिग बॉस १६ मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री गोल्डन गाईज नावाने प्रसिद्ध असलेल्या सनी नानासाहेब बाघचौरे आणि त्याचा मित्र बंटी गुर्जर यांची झाली आहे. ...

Ashneer Grover : -तर मी ‘बिग बॉस’मध्ये जायला तयार..., ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचा खुलासा - Marathi News | Shark Tank India fame Ashneer Grover got an offer from Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर मी ‘बिग बॉस’मध्ये जायला तयार..., ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचा खुलासा

Ashneer Grover : ‘शार्क टँक इंडिया’च्या (Shark Tank India ) पहिल्याच सीझनने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. या सीझनमधील एक जबरदस्त ‘शार्क’ अर्थात शोचा जज अश्नीर ग्रोव्हरची सर्वाधिक चर्चा झाली होती. ...

Bigg Boss 16 : आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज - Marathi News | Bigg Boss 16: romance between shalin bhanot and tina datta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज

Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात नाती क्षणात कशी बदलतात, याचं एक ताजं उदाहरण पाहायचं असेल तर हे दोन व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवेत. ...

पुण्याचा पोरगा, सोशल मीडियात ज्याची हवा; BIGG BOSS च्या घरात 'गोल्डन' एन्ट्री - Marathi News | Bigg Boss 16: ‘Golden Boys’ Sunny Nanasaheb Waghchoure To Enter As Wild Card | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुण्याचा पोरगा, सोशल मीडियात ज्याची हवा; BIGG BOSS च्या घरात 'गोल्डन' एन्ट्री

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : तुम बिग बॉस नहीं चलाते..., सलमान चक्क साजिद खानवर भडकला - Marathi News | bigg boss 16 weekend ka vaar salman khan scold sajid khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम बडे डायरेक्टर होगे, तुम बिग बॉस नहीं चलाते..., सलमान चक्क साजिद खानवर भडकला

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : साजिद तुम बडे डायरेक्टर होगे, लेकिन तुम बिग बॉस नहीं चलाते हो..., अशा शब्दांत सलमानने साजिदला फैलावर घेतलं. काय होतं कारण? ...

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ मध्ये समृद्धी जाधव जिंकतीये सर्वांची मने - Marathi News | Big Boss Marathi 4 contestant Samriddhi Jadhav wins hearts in Big Boss Marathi 4 voot voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी ४ मध्ये समृद्धी जाधव जिंकतीये सर्वांची मने

समृद्धी जाधव ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन झाली होती. ...