'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 16, Shiv Thakare : खरं प्रेम इतक्या सहज संपत नाही, असं म्हणतात. कदाचित हेच खरं असावं. शिवला ढसाढसा रडताना पाहून वीणानेच त्याला धीर दिला होता. आता शिव वीणाबद्दल बोलताना दिसला. ...
Bigg Boss 16: एमसी स्टॅनची मोठी फॅन फॉलोइंग असल्याने तो बिग बॉसच्या घरात टिकून आहे. पण आता मात्र स्टॅनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे. अगदी यासाठी कोट्यवधी रूपये मोजायलाही तो तयार आहे. ...
Bigg Boss 16, Veena Jagtap, Shiv Thakare : शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्समध्ये अचानक निर्माण झालेल्या दुराव्यामुळे चाहते नाराज झाले होते. मात्र वीणानं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहते क्रेझी झाले आहेत. ...