'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 16, Sajid Khan: बिग बॉस १६ मध्ये या आठवड्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. कारण या आठवड्यात एक, दोन नव्हे तर तीन जणांची 'एग्झिट' झाली आहे. ...
Shiv Thakare : बिग बॉस १६च्या घरात सध्या मराठमोळ्या शिव ठाकरेची बरीच चर्चा रंगताना दिसते आहे. शिवने उत्तम खेळत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण तो नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. ...
Bigg Boss 16 Promo : निम्रतचे वडील गुरदीप सिंह ‘बिग बॉस 16’च्या घरात आलेत आणि लेकीला पाहताच भावुक झालेत. येताच त्यांनी निम्रतला मिठी मारली. पण फक्त इतकंच नाही तर यानंतरही बरंच काही घडलं. ...
बिग बॉसमध्ये सध्या फॅमिली विक सुरु आहे. साजिद खानची बहिण आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिने घरात प्रवेश केला असून साजिदची भेट घेताना दोघा बहिण भावांना अश्रू अनावर झालेत. ...