लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 16 च्या विजेत्याला मिळणार हिरेजडीत सोन्याची ट्रॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल... - Marathi News | Bigg Boss 16 Trophy: winner of Bigg Boss 16 will get a golden trophy with diamond; You will be surprised to hear the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 च्या विजेत्याला मिळणार हिरेजडीत सोन्याची ट्रॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल...

Bigg Boss 16 Trophy: बिग बॉस-16 चा आज ग्रँड फिनाले असून, अनेकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. ...

Bigg Boss 16ची विजेती बनली प्रियंका चाहर चौधरी? सलमान खानसोबतचा फोटो झाला व्हायरल - Marathi News | Priyanka Chahar Chaudhary became the winner of Bigg Boss 16? A photo with Salman Khan went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16ची विजेती बनली प्रियंका चाहर चौधरी? सलमान खानसोबतचा फोटो झाला व्हायरल

Bigg Boss 16 : बिग बॉस १६ मधील स्पर्धक प्रियंका चहर चौधरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमान खान प्रियांकाचा हात वर करून बिग बॉस १६च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करत आहे. ...

Bigg Boss 16 Grand Finale: कोण जिंकणार बिग बॉस १६ची ट्रॉफी?, टॉप २मध्ये असणार हे स्पर्धक - Marathi News | Bigg Boss 16 Grand Finale: Who Will Win Bigg Boss 16 Trophy?, Top 2 Contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 Grand Finale: कोण जिंकणार बिग बॉस १६ची ट्रॉफी?, टॉप २मध्ये असणार हे स्पर्धक

Bigg Boss 16 Grand Finale : बिग बॉसचा ग्रँड फिनाले सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना जोरदार पाठिंबा देत आहेत. ...

बापरे..! रुबीना दिलैकची अवस्था पाहून हैराण झाले चाहते, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Fans were shocked to see the condition of Rubina Dilaik, the photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! रुबीना दिलैकची अवस्था पाहून हैराण झाले चाहते, फोटो झाले व्हायरल

Rubina Dilaik : 'बिग बॉस' फेम टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहते हैराण झाले आहेत. ...

Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉस १६चा महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss 16 Grand Finale 2023: Know About Bigg Boss 16 Grand Finale On This Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉस १६चा महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss 16 : हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा सोळावा सीझन अंतिम टप्प्यात पोहचला आहे. ...

Shiv Thakare : बिग बॉस 16 फायनलआधी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं; रोहित शेट्टीने दिली मोठी ऑफर - Marathi News | bigg boss 16 finale Rohit Shetty choose first contestant for khatron ke khiladi 13 Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस 16 फायनलआधी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं; रोहित शेट्टीने दिली मोठी ऑफर

Shiv Thakare And Rohit Shetty : शिव ठाकरे बिग बॉस 16 च्या स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक आहे. शिव बिग बॉस 16 च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जातो. ...

Bigg Boss 16: ‘हा’ स्पर्धक होणार ‘बिग बॉस 16’चा विजेता? ट्रॉफीसोबतचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss 16 finale priyanka chahar choudhary hold trophy photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हा’ स्पर्धक होणार ‘बिग बॉस 16’चा विजेता? ट्रॉफीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Bigg Boss 16: येत्या १२ तारखेला ‘बिग बॉस 16’ ग्रँड फिनाले रंगणार आहे. साहजिकच बिग बॉसची टॉफी कोण जिंकणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.   ...

Shiv Thackeray : मराठमोळ्या शिव ठाकरेला सलमान खानच्या सिनेमाची लॉटरी? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | shiv thackeray got offer for salman khan hindi movie as per media reports fans are excited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या शिव ठाकरेला सलमानच्या सिनेमाची लॉटरी? चाहत्यांमध्ये उत्सुकता

'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस देखील गाजवतोय. ...