लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
मृत्युला हुलकावणी देत तो झाला Bigg Boss चा आवाज; वयाच्या २६ वर्षी विजय सिंग यांनी सोडली होती जगण्याची आशा - Marathi News | bigg boss voice narrator vijay vikram singh struggle story salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vijay vikram singh: मृत्युला हुलकावणी देत तो झाला Bigg Boss चा आवाज

Vijay vikram singh: विजय आज एक सेलिब्रिटी लाईफ जगत असले तरीदेखील सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. ...

छोटा ड्रेस घालून घरातून बाहेर पडली 'बिग बॉस 16’ फेम Nimrit Kaur Ahluwalia, नेटिझन्स केलं तिला ट्रोल - Marathi News | 'Bigg Boss 16' fame Nimrit Kaur Ahluwalia left the house wearing a short dress, netizens trolled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटा ड्रेस घालून घरातून बाहेर पडली 'बिग बॉस 16’ फेम Nimrit Kaur Ahluwalia, नेटिझन्स केलं तिला ट्रोल

छोट्या ड्रेसमुळे निमृत कौर बॉडी शेमिंगचीचा देखील शिकार ठरली आहे. ...

Tehseen Poonawalla: बिग बॉस फेम तहसीन पूनावाला झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | Tehseen poonawalla bigg boss ex contestant and his wife monicka vadera welcome a baby boy actor shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tehseen Poonawalla: बिग बॉस फेम तहसीन पूनावाला झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म

टीव्ही अभिनेता आणि 'बिग बॉस'चा एक्स कंटेस्टेंट तहसीन पूनावाला बाबा झाला आहे. ...

Shiv Thakare : “मी वचन देतो की…” ‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरेनं पप्पांना केलं खास प्रॉमिस - Marathi News | bigg boss 16 fame Shiv Thakare made a special promise to father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : “मी वचन देतो की…” ‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरेनं पप्पांना केलं खास प्रॉमिस

Shiv Thakare : 'बिग बॉस १६'नंतर शिव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच अनेक नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. सध्या मात्र त्याच्या इन्स्टा स्टोरीची चर्चा आहे. ...

MC Stan : 'त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…', एमसी स्टॅनचा धक्कादायक खुलासा - Marathi News | MC Stan : 'They tried to kill me…', MC Stan's shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MC Stan : 'त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…', एमसी स्टॅनचा धक्कादायक खुलासा

MC Stan : बिग बॉस १६चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन (MC Stan) हा खूपच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीने तर त्याने सर्वच विक्रम मोडले आहेत. ...

Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा - Marathi News | asim riaz shocking reaction on bigg boss 13 winner sidharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

Asim Riaz shocking reaction: बिग बॉसचा १३ वा सीझन दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) जिंकला होता आणि आसिम या सीझनचा रनरअप होता. ...

Sumbul Touqeer Khan : ‘बिग बॉस 16’ फेम सुम्बुल तौकीरने खरेदी केलं नवं घर; नेटकरी म्हणाले, आता मंडलीचा... - Marathi News | Bigg Boss 16 Fame Sumbul Touqeer Khan Bought New House In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’ फेम सुम्बुल तौकीरने खरेदी केलं नवं घर; नेटकरी म्हणाले, आता मंडलीचा...

Sumbul Touqeer Khan : सुम्बुलने सोशल मीडियावर नव्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नवं घर. काम सुरू आहे, असं तिने म्हटलं आहे. ...

Shiv Thakare : 'विणाने लग्नाचं नाटक....' शिव ठाकरे एक्स गर्लफ्रेंडबाबत स्पष्टच बोलला - Marathi News | shiv thakare makes clear statement about ex girlfriend veena jagtap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विणाने लग्नाचं नाटक....' शिव ठाकरे एक्स गर्लफ्रेंडबाबत स्पष्टच बोलला

मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावणारा 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे चांगलाच लोकप्रिय झाला आहे. ...