लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
अर्चना गौतम 'खतरो के खिलाडी'साठी सज्ज, बॅगमध्ये घेतलेल्या वस्तू ऐकून येईल हसू - Marathi News | Archana Gautam all set for khatro Ke Khiladi packed bags with masala and tea power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्चना गौतम 'खतरो के खिलाडी'साठी सज्ज, बॅगमध्ये घेतलेल्या वस्तू ऐकून येईल हसू

मिरची, आलं, ओवा अन् बरंच काही... ...

'जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता..'; आकांक्षा पुरीला डेट करण्याविषयी शिव ठाकरेने सोडलं मौन - Marathi News | shiv thakare opens up about his dating rumours with akanksha puri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकांक्षा पुरीला डेट करण्याविषयी अखेर शिव ठाकरेने सोडलं मौन; म्हणाला...

Shiv thakare: अनेक कार्यक्रमांमध्ये शिव आणि आकांक्षा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या ...

"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…” - Marathi News | bigg boss fame shonali nagrani reveals her separation from husband shiraz bhattacharya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…”

अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर भाष्य केलं आहे. ...

'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप - Marathi News | Priyanka Chahar Chaudhary bigg boss fame is in trouble famous famous designer has accused her of theft | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप

इतकंच नाही तर तिच्यावर केसही दाखल होण्याची शक्यता आहे. ...

Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी' साठी शिवने २ सिनेमे नाकारले, प्रेमाविषयीही केला खुलासा - Marathi News | shiv thakare rejected two films for khatron ke khiladi show also shares lovelife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी' साठी शिवने २ सिनेमे नाकारले, प्रेमाविषयीही केला खुलासा

शिवच्या करिअरचा ग्राफ उंचच उंच जात आहे. ...

हिंदी कलाकारांवर शिव ठाकरे पडतोय भारी; 'खतरों के खिलाडी'साठी घेणार सर्वाधिक मानधन? - Marathi News | shiv thakare will charge 5 to 6 lakhs per episode of khatron ke khiladi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी कलाकारांवर शिव ठाकरे पडतोय भारी; 'खतरों के खिलाडी'साठी घेणार सर्वाधिक मानधन?

Shiv thakare: शिवला या नव्या शोची ऑफर मिळाली असून तो आगामी पर्वात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. ...

अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट - Marathi News | shiv thakre condolence message gets to know about his fan's sad demise because of cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट

रिप्लायच नाही तर थेट ट्वीटच आलं, पण हे बघायला शिवचा चाहता या जगात नाही ...

'मासिक पाळी आल्यावर काय करायचं हे वडिलांनी सांगितलं'; सुंबुल तौकीरचा खुलासा - Marathi News | sumbul touqeer khan father helped her on first period shared challenges | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मासिक पाळी आल्यावर काय करायचं हे वडिलांनी सांगितलं'; सुंबुल तौकीरचा खुलासा

Sumbul touqeer: 'त्या काळात आमचं मार्गदर्शन करेल असं कोणी नव्हतं', असं म्हणत सुंबुलने तिच्या वडिलांविषयी भाष्य केलं. ...