लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
धोनीसोबत दिसला बिग बॉस विजेता एम.सी.स्टॅन; नेटीझन्सने माहीला सुनावले - Marathi News | Bigg Boss winner MC Stan seen with MS Dhoni; Netizens told Mahi on social media disappointed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसोबत दिसला बिग बॉस विजेता एम.सी.स्टॅन; नेटीझन्सने माहीला सुनावले

एम.सी. स्टॅन हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो हिंदीतील प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉस १६ चा विजेताही आहे ...

Bigg Boss 17: 'आम्ही बेबी प्लॅनिंग करणार होतो...' अंकिता लोखंडेचा नॅशनल टेलिव्हिजनवरच खुलासा - Marathi News | Ankita Lokhande reveals she was about to plan for baby but husband vicky wanted to enter bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: 'आम्ही बेबी प्लॅनिंग करणार होतो...' अंकिता लोखंडेचा नॅशनल टेलिव्हिजनवरच खुलासा

अंकिता लोखंडे म्हणाली, 'विकीमुळेच बिग बॉसमध्ये आले..' ...

Bigg Boss 17: सना खानविरोधात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bigg Boss 17 Complaint filed against contestant and lawyer Sana Khan in bar council | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: सना खानविरोधात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

सना खानविरोधात बार काऊसिंलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'बिग बॉस'मधील सनाच्या सहभागावर आक्षेप घेण्यात आला आहे. ...

Bigg Boss 17 : कपल्समध्ये कटुता! अंकिता-विकी आणि ऐश्वर्या-नीलमध्ये होणार वाद, प्रोमो व्हायरल - Marathi News | Bigg Boss 17: Bitterness in couples! Ankita-Vicky and Aishwarya-Neil will fight, promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : कपल्समध्ये कटुता! अंकिता-विकी आणि ऐश्वर्या-नीलमध्ये होणार वाद, प्रोमो व्हायरल

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या १७व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता पहिल्याच टास्कदरम्यान कपल्समध्ये कटुता येताना दिसणार आहे. हे बिग बॉस १७च्या प्रोमोत पाहायला मिळत आहे. ...

पोह्यांवरून बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण; नक्की काय घडलं? - Marathi News | Firoza Khan vs Rinku Singh Kitchen Fight In Bigg Boss 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोह्यांवरून बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण; नक्की काय घडलं?

'बिग बॉस सीझन 17' च्या घरात राडे सुरु झाले आहेत. ...

Video : अंकिता लोखंडेच्या नवऱ्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्राची बहीण, 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss 17 mannara chopra gets eliminated by ankita lokhande husband vicky jain actress cry video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अंकिता लोखंडेच्या नवऱ्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्राची बहीण, 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय घडलं?

अंकिताचा नवरा विकी जैनमुळे मनाराला अश्रू अनावर झाले. पण, नेमकं काय झालं ज्यामुळे मनारा कॅमेऱ्यासमोरच रडू लागली?  ...

पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं? - Marathi News | bigg boss slammed vikas jain over his idea where he manipulate other members ankita also got upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं?

घरात प्रवेश करताच विकी जैनच्या एका खेळीने बिग बॉसने त्याला चांगलंच सुनावलं आहे. ...

Bigg boss 17: 'माझ्या नवऱ्याने मला विकलं'; विकी जैनविषयी अंकिताचं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | vicky-jain-sales-me-for-bigg-boss-17-show-said-ankita-lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 17: 'माझ्या नवऱ्याने मला विकलं'; विकी जैनविषयी अंकिताचं धक्कादायक वक्तव्य

Ankita lokhande: बिग बॉसचा शो सुरु होताच अंकिताने केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली. ...