लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
नील भट्टने दिलं पत्नी ऐश्वर्याला सरप्राईज; बिग बॉसच्या घरात साजरा केला लग्नाचा वाढदिवस - Marathi News | Neil Bhatt and Aishwarya celebrated Wedding anniversary in Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील भट्टने दिलं पत्नी ऐश्वर्याला सरप्राईज; बिग बॉसच्या घरात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

नुकतेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने बिग बॉसच्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. ...

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात अंकिताच्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर? सना खान आणि विकीचं चाललंय तरी काय? - Marathi News | bigg boss 17 abhishek kumar asked ankita lokhande husband vicky jain is he in love with sana khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात अंकिताच्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर? सना खान आणि विकीचं चाललंय तरी काय?

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री केल्यापासूनच विकी घरातील इतर सदस्यांबरोबर त्याचं बॉण्डिंग तयार करत असल्याचं पाहायला मिळत होतं. आता विकीचं घरातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सुरू झालंय की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.  ...

Bigg Boss 17: मराठी पोरगी पडतेय भारी! 'बिग बॉस'च्या घरात राहण्यासाठी अंकिता लोखंडे घेते इतके मानधन हे घेते - Marathi News | Bigg boss 17 ankita lokhande fees every week in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: मराठी पोरगी पडतेय भारी! 'बिग बॉस'च्या घरात राहण्यासाठी अंकिता लोखंडे घेते इतके मानधन हे घेते

पहिल्या दिवसापासूनच अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. ...

Bigg Boss 17 : टी-शर्ट पकडलं, उशी फेकून मारली अन्...; अभिषेक-तहलकामध्ये जोरदार राडा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Bigg Boss 17 fight between abhishek kumar tahlaka and arun in the house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : टी-शर्ट पकडलं, उशी फेकून मारली अन्...; अभिषेक-तहलकामध्ये जोरदार राडा, व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांमध्ये वाद होऊन भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.  ...

Bigg Boss 17 अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का? जिग्ना व्होराने सांगितलं सत्य, म्हणाली... - Marathi News | Bigg boss 17 jigna vora calls ankita lokhande pregnancy rumours was strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का? जिग्ना व्होराने सांगितलं सत्य, म्हणाली...

बिग बॉसचं १७ चं पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे. ...

"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...' - Marathi News | Bigg Boss 17 new promo viral weekend ka vaar Ankita Lokhande and Vicky Jain s mother talks with them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...'

विकीच्या आईचं बोलणं मध्येच थांबवत अंकिता म्हणते, 'सूट दिली म्हणजे मम्मा?' ...

२ दिवसातच Bigg Boss 17च्या या स्पर्धकावर फिदा झाला ओरी, म्हणाला - "मी तिच्यासोबत...." - Marathi News | bigg boss 17 salman khan orhan awatramani love ankita lokhande in bb house orry revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ दिवसातच Bigg Boss 17च्या या स्पर्धकावर फिदा झाला ओरी, म्हणाला - "मी तिच्यासोबत...."

Orry : बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ओरीने त्याच्या आवडत्या स्पर्धकांबाबत खुलासा केला आहे. ...

Bigg Boss 17 : सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढून ऑरी कमावतो लाखो रुपये; स्वत:च केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | bigg boss 17 orry reveals he earns 20 to 30 lakhs from posting selfies with celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढून ऑरी कमावतो लाखो रुपये; स्वत:च केला खुलासा, म्हणाला...

कधी नीता अंबानी तर कधी बॉलिवूड अभिनेत्री, सेलिब्रिटींबरोबर फोटो शेअर करून ऑरी कमावतो लाखो रुपये ...