शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : Bigg Boss संपल्यानंतर अभिनेत्रीला आले आत्महत्येचे विचार, म्हणाली, मिळालेल्या पैशांमधून...

फिल्मी : Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी धाडकन पडला, चाहत्यांवर वैतागून दिली अशी प्रतिक्रिया

फिल्मी : 'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीमुळे फॅन अडचणीत, पोलिसांनी दाखल केला FIR

फिल्मी : Video: डोळ्याखाली डार्क सर्कल अन् थकलेला चेहरा!अंकिता लोखंडेला विदाऊट मेकअप पाहिलंय का?

फिल्मी : Bigg Boss 11 फेम महिला स्पर्धकाने मित्राविरोधात केला बलात्काराचा आरोप, FIR दाखल

फिल्मी : 'बिग बॉस १७'मधील या दोन स्पर्धकांचं नशीबच बदललं! बॉलिवूड सिनेमाची लागली लॉटरी

फिल्मी : मी रोज रात्री बाथरुममध्ये जाऊन रडायचो, बिग बॉस विजेता मुनव्वरचा मोठा खुलासा

फिल्मी : 'बिग बॉस १७' जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीला पाहण्यासाठी डोंगरीत चाहत्यांची तुफान गर्दी, दणक्यात केलं स्वागत

सखी : अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

फिल्मी : 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी गमावल्यानंतर विकीची अंकितासाठी पोस्ट, म्हणतो - तू प्रत्येक गोष्टीत...