लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय? - Marathi News | bigg-boss-11-fame-actress-hina-khan-admitted-in-hospital-since-4-days-know-the-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय?

Hina khan:हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे हॉस्पिटलमधले काही फोटो शेअर केले आहेत. ...

मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्राच्या मैत्रीत फूट? नवा प्रोमो आऊट! - Marathi News | Munavwar Farooqui and Mannara Chopra's friendship split? Bigg Boss 17 New promo out! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्राच्या मैत्रीत फूट? नवा प्रोमो आऊट!

आयशा खानच्या एन्ट्रीने घरात बरेच बदल झाले आहेत. ...

लेकीवर हात उचलल्यानंतरही अंकिताच्या आईने घेतली विकीची बाजू; म्हणाल्या, 'तो एकदम प्रेमळ..' - Marathi News | bigg-boss-17-ankita-lokhande-mom-support-vicky-jain-toxic-behaviour-users-trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीवर हात उचलल्यानंतरही अंकिताच्या आईने घेतली विकीची बाजू; म्हणाल्या, 'तो एकदम प्रेमळ..'

Ankita lokhande: अलिकडेच बिग बॉसच्या घरात विकीने रागाच्या भरात अंकितावर हात उचलला. ...

परिणीतीमुळे झालं होतं सुशांत-अंकितामध्ये जोरदार भांडण; अभिनेत्याने रडून मागितली होती माफी - Marathi News | ankita-lokhande-reveals-was-possessive-for-sushant-singh-rajput-couldnt-saw-him-doing-kissing-scenes-in-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीतीमुळे झालं होतं सुशांत-अंकितामध्ये जोरदार भांडण; अभिनेत्याने रडून मागितली होती माफी

Ankita lokhande: bigg boss मध्ये पहिल्या दिवसापासून अंकिता, पती विकी जैन आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत या दोघांमुळे चर्चेत येत आहे. ...

Bigg Boss 17: घरातून बाहेर पडताच ऐश्वर्याने अंकितावर साधला निशाणा, म्हणाली- ती मला कधीच आवडली नाही आणि... - Marathi News | Bigg Boss 17: Aishwarya targets Ankita as soon as she leaves the house, says- I never liked her and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: घरातून बाहेर पडताच ऐश्वर्याने अंकितावर साधला निशाणा, म्हणाली- ती मला कधीच आवडली नाही आणि...

'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) मधून नुकतीच ऐश्वर्या शर्मा भट्ट (Aishwarya Sharma Bhatt) बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ...

आयशाने केला मुनव्वर फारुकीवर नवा आरोप; '२ महिने मी सतत त्याच्यासोबत होते, पण...' - Marathi News | bigg-boss-17-latest-news-ayesha-khan-accused-munawar-faruqui-for-lying-about-his-son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयशाने केला मुनव्वर फारुकीवर नवा आरोप; '२ महिने मी सतत त्याच्यासोबत होते, पण...'

Ayesha khan: आयशाने मुनव्वर फारुकीवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ...

...म्हणून ऐश्वर्या शर्माला 'बिग बॉस १७'च्या घरामधून काढलं बाहेर; नील भट्टला अश्रू अनावर - Marathi News | Aishwarya Sharma was evicted from the 'Bigg Boss 17' house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून ऐश्वर्या शर्माला 'बिग बॉस १७'च्या घरामधून काढलं बाहेर; नील भट्टला अश्रू अनावर

'गुम है किसी के प्यार में' मधून प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या शर्मा घराबाहेर पडली आहे.  ...

विकी जैनने अंकितावर उचलला हात? नेटकरी म्हणाले, 'असं घरीही होत असणार'; Video व्हायरल - Marathi News | Bigg Boss 17 Vicky Jain raised his hand on Ankita netizens trolled couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी जैनने अंकितावर उचलला हात? नेटकरी म्हणाले, 'असं घरीही होत असणार'; Video व्हायरल

अंकिता जोरात अभिषेकवर ओरडते तेव्हा विकीचं नियंत्रण सुटतं आणि तो अंकिताच्या दिशेने हात उगारतो. ...