'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
चंद्रिकाने 'बिग बॉस'च्या घरात वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'बिग बॉस'च्या घरात चंद्रिकाने रणवीर शौरीबरोबर बोलताना तिच्या वडिलांबाबत खुलासा केला. ...
बिग बॉसमध्ये काल विकेंड का वारमध्ये एल्विश यादव फॅन्सचा सातत्याने सपोर्ट घेत असल्याने अनिल कपूर यांनी लवकेशला सुनावलंय. पुढे काय घडलं बघा (bigg boss ott 3) ...
अरमान मलिकचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ देवोलिनाने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो "हे नातं मी नाही तर माझ्या दोन्ही पत्नी निभावत आहेत. प्रत्येक पुरुषाला वाटतं की त्याच्या दोन बायका असाव्यात", असं म्हणत आहे. अरमानने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव ...
अरमान मलिकने पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नींसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतल्याने त्याला ट्रोलही केलं जात आहे. यावरुन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेता करण कुंद्राने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...