लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो... - Marathi News | varun dhawan says pranit more also made fun of me what was stand up comedian s reaction to it know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

'वीकेंड का वार'मध्ये प्रणित मोरे पुन्हा चमकला, वरुण धवनला म्हणाला... ...

"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा - Marathi News | salman khan indirectly takes a dig at abhinav kashyap over statements against him calling him gunda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

सलमानने अभिनव कश्यपचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यालाच टोमणा मारला आहे. ...

Bigg Boss 19 Eviction: 'या' स्पर्धकाचा 'बिग बॉस'मधील प्रवास संपला, सर्वांना चांगलाच धक्का बसला - Marathi News | Bigg Boss 19 awez darbar eliminate from bigg boss salman khan gauhar khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Eviction: 'या' स्पर्धकाचा 'बिग बॉस'मधील प्रवास संपला, सर्वांना चांगलाच धक्का बसला

Bigg Boss 19 Eviction:  'बिग बॉस १९' मधून धक्कादायक एविक्शन झालं आहे. त्यामुळे घरातीस सदस्य आणि प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे ...

'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..." - Marathi News | bigg boss 19 shark tank fame ashneer grover get offer for wild card entry said first ask salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

'बिग बॉस १९'च्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी अश्नीर ग्रोव्हर यांना विचारणा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  ...

Bigg Boss 19: प्रणित मोरेला मराठी अभिनेत्याचा फूल सपोर्ट, म्हणाला- "आपला मराठी वाघ..." - Marathi News | Bigg Boss 19 marathi actor abhijeet kelkar supports pranit more shared post for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: प्रणित मोरेला मराठी अभिनेत्याचा फूल सपोर्ट, म्हणाला- "आपला मराठी वाघ..."

सोशल मीडियावर प्रणितला त्याचे चाहते जोरदार सपोर्ट करत आहेत. तर काही मराठी कंटेट क्रिएटरही प्रणितला पाठींबा देत आहेत.  ...

प्रणित मोरेला "Go back to village" म्हणणाऱ्या बसीरवर भडकली अंकिता, म्हणाली- "आम्ही ठरवलं तर..." - Marathi News | bigg boss 19 ankita walawalkar slams basir ali supports pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेला "Go back to village" म्हणणाऱ्या बसीरवर भडकली अंकिता, म्हणाली- "आम्ही ठरवलं तर..."

डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने प्रणितची बाजू घेत त्याला पाठिंबा देण्यासाठी व्हिडीओ शेअर केला होता. आता प्रणितसाठी अंकिता वालावलकर मैदानात उतरली आहे.  ...

महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी - Marathi News | dhananjay powar furious after seeing video of bigg boss 19 where contestants targetting pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी

प्रणितच्या खेळाचं डीपीने केलं कौतुक, म्हणाला, "तुम्ही हिंदी लोक..." ...

Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच 'लेस्बियन कपल' Engaged, नॅशनल TV वर प्रेमाची कबुली! - Marathi News | Lesbian Couple Adhila And Noora Get Gets Engaged On National Tv Bigg Boss Malayalam Season 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच 'लेस्बियन कपल' Engaged, नॅशनल TV वर प्रेमाची कबुली!

'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच, एका लेस्बियन जोडप्याने टेलिव्हिजनवर संपूर्ण जगासमोर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. ...