लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
"फरहानाने मला शिव्या दिल्या, तरी सलमान काहीच बोलला नाही...", बसीर अलीचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप - Marathi News | bigg boss 19 baseer ali disspointed and alleged salman khan and makers for not showing him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फरहानाने मला शिव्या दिल्या, तरी सलमान काहीच बोलला नाही...", बसीर अलीचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बसीरने सलमान खान आणि 'बिग बॉस'वर आरोप केले आहेत.  ...

Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर - Marathi News | pranit more great comeback in Bigg Boss 19 after dengue illness video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर

Pranit More Returns to Bigg Boss 19: तब्येतीच्या कारणास्तव बिग बॉस १९ मधून बाहेर पडलेला प्रणित मोरे आता पुन्हा एकदा घरात दमदार कमबॅक करणार आहे ...

Bigg Boss 19 Elimination: मोठा ट्विस्ट! एका स्पर्धकाची Exit, तर दुसऱ्याची धमाकेदार Entry - Marathi News | Bigg Boss 19 Elimination Neelam Giri To Be Exit And Pranit More To Re-enter Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Elimination: मोठा ट्विस्ट! एका स्पर्धकाची Exit, तर दुसऱ्याची धमाकेदार Entry

पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असूनही 'या' स्पर्धकाची होणार एक्झिट ...

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्याचा घटस्फोट? लग्नाच्या ४ वर्षांनी नात्यात दुरावा आला, चाहत्यांना धक्का - Marathi News | actress Aishwarya Sharma Officially File For Divorce from actor Neil Bhatt 4 Years After Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्याचा घटस्फोट? लग्नाच्या ४ वर्षांनी नात्यात दुरावा आला, चाहत्यांना धक्का

ऐश्वर्याचा पतीही लोकप्रिय अभिनेता आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध जोडप्याने घटस्फोट घेतल्याची चर्चा असल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे ...

'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर - Marathi News | 'Bigg Boss 19' winner's name leaked! Runner-up and top 5 list also revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर

'Bigg Boss 19' winner's name leaked : सलमान खानचा शो 'बिग बॉस १९' सध्या खूप चर्चेत आहे. ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसे स्पर्धकांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान, विजेत्याचे नाव लीक झाले आहे. ...

प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण - Marathi News | pranit more may return in bigg boss 19 know more social media flooded with his return | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

'किंग प्रणित' म्हणत चाहत्यांचा पाठिंबा, घरात वापसी करणार? ...

अजबच! वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..." - Marathi News | bigg boss 19 fame actress ashnoor kaur reveals about her weight loss struggle used vomit after having food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजबच! वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..."

वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..." ...

"ती माझ्यासोबत फ्लर्ट करते, मी भाव देत नाही म्हणून...", अभिषेकने केली तान्याची पोलखोल, मित्तल मॅडम म्हणाली- "तुझ्यासोबत..." - Marathi News | bigg boss 19 abhishek bajaj said tanya mittal flirts with me video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती माझ्यासोबत फ्लर्ट करते, मी भाव देत नाही म्हणून...", अभिषेकने केली तान्याची पोलखोल, मित्तल मॅडम म्हणाली- "तुझ्यासोबत..."

घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शहबाज आणि अभिषेक बजाज तान्या मित्तलची पोलखोल करताना दिसत आहेत.  ...