'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 19 : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस १९'मध्ये हिमांशी नरवाल एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. ...
काही दिवसांतच 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. आता यंदाच्या पर्वात कोणचे स्पर्धक दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावंही समोर येत आहेत. पण या शोमध्ये जाण्यास अभिनेत्रीने नकार दिला आहे. ...
'बिग बॉस १९' कोणते चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. एक साऊथ अभिनेत्रीही 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...