लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
करियरमध्ये अपयश आल्याने बिग बॉसच्या एका सीझनचा विजेता आज चालवतो ढाबा - Marathi News | You Will Be Shocked To Know Bigg Boss Season Two Winner Ashutosh kaushik Running Dhaba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करियरमध्ये अपयश आल्याने बिग बॉसच्या एका सीझनचा विजेता आज चालवतो ढाबा

शांत आणि संयमी स्वभावामुळे त्याने बिग बॉसचे विजेतेपदही पटकावलं. यानंतर आशुतोषचे नशीबच पालटलं. पैसा,प्रसिद्धी,लोकप्रियता आणि बॉलीवुडच्या सिनेमात काम करण्याची संधी त्याला मिळाल्या. ...

अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैकची लव्हस्टोरी आहे रंजक, गैरसमजांमुळे तुटता तुटता वाचले नाते - Marathi News | bigg boss 14 winner rubina dilaik and abhinav shukla love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैकची लव्हस्टोरी आहे रंजक, गैरसमजांमुळे तुटता तुटता वाचले नाते

अभिनव आणि रुबीना यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. ...

‘बिग बॉस’चे EX Contestant स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण ! - Marathi News | Bigg Boss 10 EX Contestant Swami Om Passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’चे EX Contestant स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण !

'बिग बॉस १०' सिझनमध्ये स्वामी ओम कॉमनर म्हणून सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'बिग बॉस' या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. स्वयंघोषित बाबा स्वामी ओम प्रचंड वादग्रस्तही ठरले होते. ...

विकास गुप्तावर रोडीजच्या विजेत्याने केला गंभीर आरोप, म्हणाला... माझ्या प्रायव्हेट पार्ट... - Marathi News | 'He wanted to see my private parts': 'Roadies 9' winner Vikas Khoker accuses Vikas Gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकास गुप्तावर रोडीजच्या विजेत्याने केला गंभीर आरोप, म्हणाला... माझ्या प्रायव्हेट पार्ट...

रोडीज या कार्यक्रमाचा विजेता असलेल्या विकास खोकरने विकास गुप्तावर कोणते आरोप लावले आहेत हे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. ...

राखी सावंतने लांघल्या सगळ्या मर्यादा, कॅमेऱ्यासमोर अभिनव शुक्लाची पँट उतरवण्याचा केला प्रयत्न, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Bigg Boss 14: Rakhi Sawant tries to pull Abhinav Shukla's pants down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतने लांघल्या सगळ्या मर्यादा, कॅमेऱ्यासमोर अभिनव शुक्लाची पँट उतरवण्याचा केला प्रयत्न, पाहा हा व्हिडिओ

बिग बॉसच्या नव्या प्रोमोत राखी अभिनवची पँट खेचताना दिसत आहे. ...

अरेच्चा, हीच का 'ती'? बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ओळखणेही झाले कठीण - Marathi News | Bigg Boss 10 Ex Contestant Lokesh Kumari Looks Bold See Her Amazing Transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा, हीच का 'ती'? बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ओळखणेही झाले कठीण

'बिग बॉस'मुळे लोकेश उर्फ लोवीला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला आहे. ...

राखी सावंतने अभिनव शुक्लाच्या नावाने कुंकू भरताच अशी होती त्याची पत्नी रुबिना दिलाईकची अवस्था - Marathi News | Bigg Boss 14 Rakhi Sawant put sindoor for Abhinav shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतने अभिनव शुक्लाच्या नावाने कुंकू भरताच अशी होती त्याची पत्नी रुबिना दिलाईकची अवस्था

राखीचे लग्न झाले असे तिने म्हटले असले तरी आता बिग बॉसच्या घरात ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. ...

Bigg Boss : "ही तर नालासोपाऱ्याची राणी"; राहुल वैद्यनं उडवली रुबीना दिलाईकची खिल्ली - Marathi News | Bigg Boss 14 Rahul Vaidya calls Rubina Dilaik Nala Sopara Ki Queen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss : "ही तर नालासोपाऱ्याची राणी"; राहुल वैद्यनं उडवली रुबीना दिलाईकची खिल्ली

राहुल वैद्य, रुबीना दिलाईकमध्ये झालं होतं भांडण ...