लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
अभिनेत्री किश्वर मर्चंटने सोशल मीडियावर बेबी बम्पॅ केले फ्लॉन्ट, म्हणाली- हे इतके सोपे नाही - Marathi News | Actress kishwar merchant flaunt a baby bump on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री किश्वर मर्चंटने सोशल मीडियावर बेबी बम्पॅ केले फ्लॉन्ट, म्हणाली- हे इतके सोपे नाही

Kishwar merchant flaunt a baby bump : कहां हम कहां तुम अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचे 2016 मध्ये लग्न झाले. ...

अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परततोय हा प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Kasautii Zindagii Kay fame Cezanne Khan to play Rubina Dilaik's husband in Shakti Astitva Ke Ehsaas Ki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परततोय हा प्रसिद्ध अभिनेता

या अभिनेत्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. ...

बिग बॉसमधील अभिनेत्रीने कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Bigg Boss Kannada contestant Chaitra Kotoor allegedly attempts suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमधील अभिनेत्रीने कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न

या अभिनेत्रीचे काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ...

राखी सावंत पुन्हा करणार लग्न, जाणून घ्या कोणासोबत घेणार सात फेरे - Marathi News | Rakhi Sawant will get married again, find out with whom she will take seven rounds | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंत पुन्हा करणार लग्न, जाणून घ्या कोणासोबत घेणार सात फेरे

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री राखी सावंत पुन्हा लग्न करणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच दिली आहे. ...

बिग बॉस फेम एजाज खानला NCB ने केली अटक; अंधेरीतील घरावर छापेमारी सुरु  - Marathi News | Bigg Boss fame ayaz Khan arrested by NCB; Raids on houses in andheri, lokhandwala begin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिग बॉस फेम एजाज खानला NCB ने केली अटक; अंधेरीतील घरावर छापेमारी सुरु 

Ayaz Khan arrested by NCB : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती.  ...

'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा - Marathi News | The contestant in 'Bigg Boss' became a pornstar, Kelly announced her upcoming project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा

पॉर्नस्टारची भूमिका ऐकून तिच्या कुटुंबीयांनी तिला काम करण्यास परवानगी दिली नव्हती. ...

बाबो, लोपामुद्रा राऊतनं केलं बर्फात बिकिनी फोटोशूट; पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या - Marathi News | OMG Bigg Boss 10 Contestant Lopamudra Raut's bikini photoshoot In Snow pics are HOT, HOT and HOT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो, लोपामुद्रा राऊतनं केलं बर्फात बिकिनी फोटोशूट; पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या

लोपामुद्रानं अगदी कमी वयातच मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला होता. लोपामुद्रा राऊत 2017 मध्ये 'खतरों के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभागी झाली होती. ...

गुडन्यूज ! टीव्हीवरील हे प्रसिद्ध कपल लवकरच होणार आई-बाबा, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी - Marathi News | Actress kishwer merchantt and suyash rai are soon to become parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज ! टीव्हीवरील हे प्रसिद्ध कपल लवकरच होणार आई-बाबा, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी

Kishwer Merchant Suyyash Rai announce first pregnancy with special post : या कपलने एक क्युट पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...