लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss Marathi 3 : 'आपण आपापसात भांडायचं नाही' - जय, कॅप्टन्सीसाठी होतेय मजबूत प्लानिंग - Marathi News | Bigg Boss Marathi 3: 'We don't want to quarrel with each other' - Jay, strong planning for captaincy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : 'आपण आपापसात भांडायचं नाही' - जय, कॅप्टन्सीसाठी होतेय मजबूत प्लानिंग

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये विशाल, सुरेखाताई आणि स्नेहा हे तीन उमेदवार असणार आहेत. ...

Bigg Boss 15 : टायगर टीम ठरली विजेती, विशाल-जय आणि तेजस्वी-अकाशाला मिळणार घरात एन्ट्री - Marathi News | Bigg Boss 15: Tiger team wins, Vishal-Jay and Tejaswi-Akash will get home entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : टायगर टीम ठरली विजेती, विशाल-जय आणि तेजस्वी-अकाशाला मिळणार घरात एन्ट्री

Bigg Boss 15: बिग बॉसच्या १५ व्या सीझनमध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये विशाल आणि शमिताची डील यशस्वी होणार आहे. टायगर टीम विजेती ठरली आहे. ...

Bigg Boss 15 : घरात घुसण्याचा सेलिब्रेटीचा प्रयत्न, स्पायडरमन बनत केला राडा - Marathi News | Bigg Boss 15 Rakhi Sawant trying to enter In the house in spider man attire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : घरात घुसण्याचा सेलिब्रेटीचा प्रयत्न, स्पायडरमन बनत केला राडा

बिग बॉसचा १५ सिझनही दणक्यात सुरु झाला आहे.नेहमीप्रमाणे या शोने रसिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. ...

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ - Marathi News | bigg boss 15 pratik sehajpal jay bhanushali fight during the task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ

Bigg boss 15: टास्क खेळत असताना शमिताला दुखापत झाली असती तर या मुद्द्यावरुन जय व प्रतिकमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. ...

Bigg Boss 15: टास्कसाठी एक नाही तर तब्बल ६ पुरूषांसोबत भिडली शमिता शेट्टी, चाहते म्हणताहेत-सशक्त नारी! - Marathi News | Bigg Boss 15: Shamita Shetty fights not one but 6 male for the task, fans say - strong women! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: टास्कसाठी एक नाही तर तब्बल ६ पुरूषांसोबत भिडली शमिता शेट्टी, चाहते म्हणताहेत-सशक्त नारी!

Bigg Boss 15: पुन्हा एकदा शमिता शेट्टीने मजबूत स्पर्धक असल्याचे सिद्ध केले आहे. ...

Bigg Bossच्या या विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Fans are worried about the status of this winner of Bigg Boss, it has become difficult to recognize her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Bossच्या या विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसची विजेतीची अवस्था पाहून लोक हैराण झाले आहेत. ही अभिनेत्री कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. ...

ईशान-मायशाला हाकला, थोडी तर लाज बाळगा..., ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले फॅन्स - Marathi News | Bigg Boss 15 Miesha Ishaan Get Intimate: bigg boss 15 miesha iyyer ieshaan sehgaal get intimate angry users call it vulgar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशान-मायशाला हाकला, थोडी तर लाज बाळगा..., ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले फॅन्स

Bigg Boss 15 : होय, ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) व मायशा अय्यर (Miesha Iyer ) यांचा नॅशनल टीव्हीवरचा रोमान्स पाहून नेटकरी भडकले आहेत. ...

Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा - Marathi News | Bigg Boss 15: Did Ieshaan Sehgaal and Meisha Iyer smooch in one corner of the house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा

Bigg Boss 15: होय, काल सलमान खान म्हणाला त्याप्रमाणे, हा बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या सीझनमधील सर्वात  ‘fastest romance’ आहे. ईशान सहगल व मायशा अय्यर दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडलेला दिसतोय. ...