लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15: शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकत्र, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया आली समोर - Marathi News | Bigg Boss 15: Rakesh Bapat and Shamita Shetty together in the show, the reaction of the actor's first wife came to the fore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकत्र, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया आली समोर

Bigg Boss 15: अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट सतत चर्चेत येत असतात. ...

‘Bigg Boss 15’च्या चाहत्यांना ‘जोर का झटका’? मायशा अय्यरनंतर ‘हा’ सदस्यही झाला बाद? - Marathi News | bigg boss 15 after miesha iyer now ieshaan sehgaal eliminated from salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Bigg Boss 15’च्या चाहत्यांना ‘जोर का झटका’? मायशा अय्यरनंतर ‘हा’ सदस्यही झाला बाद?

Bigg Boss 15 : होय, मायशाच्या एलिमिनेशननंतर आज रविवारी ‘बिग बॉस 15’च्या आणखी एक जोरदार धक्का बसणार आहे. आजही बिग बॉसच्या घरातून आणखी एक सदस्य बाद होणार आहे. ...

Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाशचा ‘डर्टी गेम’ पाहून बिथरले फॅन्स; म्हणाले, ‘सेल्फिश नागीन’ - Marathi News | bigg boss 15 fans stunned after watching tejasswi prakashs dirty game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाशचा ‘डर्टी गेम’ पाहून बिथरले फॅन्स; म्हणाले, ‘सेल्फिश नागीन’

Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) व मायशा अय्यर (Miesha Iyer) या दोघींमध्ये सुरूवातीला चांगला बॉन्ड होता. पण आता दोघींचं नातं बदलताना दिसतंय. ...

Bigg Boss 15: राकेश बापट व नेहा भसीनच्या एन्ट्रीने घरात ‘भूकंप’, शमिताला अश्रू अनावर - Marathi News | Bigg Boss 15 Neha Bhasin Raqesh Bapat Wild Card Entry Gives A Shock To Housemates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: राकेश बापट व नेहा भसीनच्या एन्ट्रीने घरात ‘भूकंप’, शमिताला अश्रू अनावर

Bigg Boss 15 wild card entries : ‘बिग बॉस 15’मध्ये अगदी काही दिवसांपूर्वीच राजीव अदातियाची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता बिग बॉसच्या घरात आणखी दोन नव्या सदस्यांनी एन्ट्री घेतली. ...

Bigg Boss 15: 'त्या दोघांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; महिला स्पर्धकाचा आरोप - Marathi News | bigg boss 15 afsana khan accuses pratik and simba of inappropriately touching her during task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: 'त्या दोघांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; महिला स्पर्धकाचा आरोप

bigg boss 15: बिग बॉस १५ सुरु झाल्यापासून यातील स्पर्धक असभ्य वर्तन, शिवीगाळ, वादविवाद अशा अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहेत. ...

त्याला बाहेर हाकला...! सिम्बा नागपालवर भडकले ‘Bigg Boss 15’चे चाहते - Marathi News | Bigg Boss 15: Umar Riaz alleges Simba Nagpal said he ‘looks like a terrorist during tasks’, fans demand his eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याला बाहेर हाकला...! सिम्बा नागपालवर भडकले ‘Bigg Boss 15’चे चाहते

‘बिग बॉस 15’च्या  (Bigg Boss 15) ताज्या एपिसोडमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. सिम्बा नागपाल (Simba Nagpal) आणि उमर रियाज (Umar Riaz ) एकमेकांशी असे काही भिडलेत की चाहत्यांना संताप अनावर झाला. ...

Bigg Boss 15 : देवोलिना भट्टाचार्जी शमिता शेट्टीला शिकवायला गेली अन् स्वत: ट्रोल झाली....! - Marathi News | Bigg Boss 15 : Shamita Shetty fans brutally trolled Devoleena Bhattacharjee post her advise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : देवोलिना भट्टाचार्जी शमिता शेट्टीला शिकवायला गेली अन् स्वत: ट्रोल झाली....!

Bigg Boss 15 : काल बिग बॉसच्या घरात रश्मी देसाई, गौतम गुलाटी, देवोलिना भट्टाचार्जी आणि काम्या पंजाबी गेस्ट म्हणून आलेत आणि आल्याबरोबर घरातील स्पर्धकांना सल्ले द्यायला लागले. जणू शाळाचं घेतली ना समजा. ...

'Bigg Boss 14'फेम विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ लीक; 'या' अभिनेत्रीसोबत दिसला रोमान्स करताना - Marathi News | bigg boss fame vikas gupta intimate video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ लीक; 'या' अभिनेत्रीसोबत दिसला रोमान्स करताना

Vikas gupta: 'बिग बॉस'फेम विकास गुप्ता कायमच त्याच्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असतो. त्यामुळे छोट्या पडद्यावरील 'कॉन्ट्रोवर्सी किंग' या नावानेदेखील तो ओळखला जातो. ...