लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉस १६चा महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss 16 Grand Finale 2023: Know About Bigg Boss 16 Grand Finale On This Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 Grand Finale 2023: बिग बॉस १६चा महाअंतिम सोहळा रंगणार या दिवशी, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss 16 : हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा सोळावा सीझन अंतिम टप्प्यात पोहचला आहे. ...

Shiv Thakare : बिग बॉस 16 फायनलआधी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं; रोहित शेट्टीने दिली मोठी ऑफर - Marathi News | bigg boss 16 finale Rohit Shetty choose first contestant for khatron ke khiladi 13 Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस 16 फायनलआधी मराठमोळ्या शिव ठाकरेचं नशीब चमकलं; रोहित शेट्टीने दिली मोठी ऑफर

Shiv Thakare And Rohit Shetty : शिव ठाकरे बिग बॉस 16 च्या स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक आहे. शिव बिग बॉस 16 च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जातो. ...

Bigg Boss 16: ‘हा’ स्पर्धक होणार ‘बिग बॉस 16’चा विजेता? ट्रॉफीसोबतचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss 16 finale priyanka chahar choudhary hold trophy photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हा’ स्पर्धक होणार ‘बिग बॉस 16’चा विजेता? ट्रॉफीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Bigg Boss 16: येत्या १२ तारखेला ‘बिग बॉस 16’ ग्रँड फिनाले रंगणार आहे. साहजिकच बिग बॉसची टॉफी कोण जिंकणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.   ...

Shiv Thackeray : मराठमोळ्या शिव ठाकरेला सलमान खानच्या सिनेमाची लॉटरी? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | shiv thackeray got offer for salman khan hindi movie as per media reports fans are excited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या शिव ठाकरेला सलमानच्या सिनेमाची लॉटरी? चाहत्यांमध्ये उत्सुकता

'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस देखील गाजवतोय. ...

Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक - Marathi News | Actress Urvashi Dholakia meets car accident in mumbai while going for shooting popularly known as Komolika Bigg Boss 6 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक

स्वत: कार चालवून शूटिंगला जात असताना घडली घटना ...

शालिन भनोटला मोठा धक्का! एक्स-वाईफ दलजीत कौरचा झाला साखरपुडा, मुलासह भारत सोडून जाणार - Marathi News | Shalin bhanot tragedy ex wife dalljiet kaur engaged get married nikhil patel soon and left india with son abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालिन भनोटला मोठा धक्का! एक्स-वाईफ दलजीत कौरचा झाला साखरपुडा, मुलासह भारत सोडून जाणार

शालीन भनोट 'बिग बॉस 16' मध्ये आहे आणि तो यापासून गाफील आहे. लवकरच त्याची एक्स वाईफ दुसरा संसार थाटणार आहे. ...

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO - Marathi News | Bigg Boss 16: Torture Task Brings Out The Worst In Archana Gautam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO

Bigg Boss 16: शेवटच्या आठवड्यातील शेवटच्या टॉर्चरिंग टास्कमध्ये प्रियांका, अर्चना आणि शालिनने शिव ठाकरे, निम्रत कौर व एमसी स्टॅनला जबरदस्त टॉर्चर केलं. ...

Bigg Boss 16, Archana Audition Clip: अर्चना गौतम ९ वर्षांत इतकी बदलली, जुना ऑडिशन व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bigg Boss 16 Archana Gautam Audition 9 Years Old Video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अर्चना गौतम ९ वर्षांत इतकी बदलली, जुना ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 16, Archana Audition Clip: होय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नऊ वर्षांआधी अर्चना कशी दिसायची, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. ...