लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi 5 Latest news, Bigg Boss marathi 5 episodes

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy .
Read More
'बिग बॉस'च्या घरावर 'कोकणाच्या चेडवा'चा राज, अंकिताला मिळाला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान - Marathi News | bigg boss marathi 5 kokan hearted girl ankita walawalkar becomes first captain of season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरावर 'कोकणाच्या चेडवा'चा राज, अंकिताला मिळाला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे.  ...

"पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी...", जान्हवी किल्लेकरने स्पष्टच सांगितले - Marathi News | "But if someone gets into my head, I...", Janhvi Killekar said bluntly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी...", जान्हवी किल्लेकरने स्पष्टच सांगितले

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी(Janhvi Killekar)ने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळतो आहे. ...

Video: टास्कदरम्यान निक्की-आर्याची झटापट! एकमेकींना ढकलत घातला गोंधळ, नवीन प्रोमो समोर - Marathi News | nikki tamboli aarya jadhav fight each other in bigg boss marathi 5 captaincy task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: टास्कदरम्यान निक्की-आर्याची झटापट! एकमेकींना ढकलत घातला गोंधळ, नवीन प्रोमो समोर

बिग बॉस मराठीच्या पहिल्या कॅप्टनसी टास्कदरम्यान निक्की तांबोळी-आर्या जाधवने एकमेकींशी झटापट करुन गोंधळ घातलेला दिसतोय (bigg boss marathi 5) ...

रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं! बारामतीचा गडी वैभव चव्हाण इरिनाच्या प्रेमात? प्रोमो व्हायरल - Marathi News | bigg boss marathi 5 vaibhav chavan love with irina rudacova colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं! बारामतीचा गडी वैभव चव्हाण इरिनाच्या प्रेमात? प्रोमो व्हायरल

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये वैभव चव्हाण आंणि इरिना रुडाकोव्हा यांच्यात प्रेमाचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे (bigg boss marathi 5) ...

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये वाद पाहून भडकली मीरा जगन्नाथ; म्हणते, "हे खूपच चुकीचं..."  - Marathi News | actress mira jagannath share story on social media expressing her anger on bigg boss marathi season 5 contestants jahnavi killekar nikki tamboli vaibhav chavan and arbaz patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये वाद पाहून भडकली मीरा जगन्नाथ; म्हणते, "हे खूपच चुकीचं..." 

बिग बॉस मराठीचं नवं पर्व सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. ...

एक मालिका केलेले कलाकार सीनियरला पाण्यात पाहतात..; सुरेखा कुडचींकडून 'बिग बॉस' सदस्यांची खरडपट्टी - Marathi News | marathi actress surekha kudachi slam bigg boss marathi 5 contestants for insult varsha usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक मालिका केलेले कलाकार सीनियरला पाण्यात पाहतात..; सुरेखा कुडचींकडून 'बिग बॉस' सदस्यांची खरडपट्टी

सुरेखा कुडचींनी घरात वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्यामुळे बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील सदस्यांची खरडपट्टी काढली आहे (bigg boss marathi 5) ...

टिकटॉकमधून पैसै मिळायचे, पण सूरजला लोकांनीच दिला 'गुलीगत धोका'; बहिणीचा खुलासा - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : He used to get money from Tiktok, but it was people who gave Suraj chavan a 'bullet threat'; Sister's disclosure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टिकटॉकमधून पैसै मिळायचे, पण सूरजला लोकांनीच दिला 'गुलीगत धोका'; बहिणीचा खुलासा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सूरजने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. मात्र आता त्याच्या बहिणीनेदेखील आणखी काही खुलासे केले आहेत. ...

"एवढासा असून पण नाटकी करतोय", संतापलेला सूरज वैभवच्या अंगावर धावून गेला अन्...; घरातच गुलीगत फाईट - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 suraj chavhan and vaibhav naik fight during captaincy task video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एवढासा असून पण नाटकी करतोय", संतापलेला सूरज वैभवच्या अंगावर धावून गेला अन्...; घरातच गुलीगत फाईट

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभवबरोबर सूरजची गुलीगत फाईट, पारा चढला अन् वातावरण तापलं! ...