Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री देण्याची मागणी रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीने केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तिसऱ्या आठड्यात कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे हे पाहावे लागेल. ...
Abhijeet Sawant : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजीतचं आयुष्य एका रिएलिटी शोमुळे रातोरात बदलले. आता 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला लोकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : आता बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. घरातील चिमुकल्या पाहुण्यांसोबत छोटा पुढारीदेखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :मालवणी ही मराठी भाषा नाही, असं म्हणणाऱ्या वैभववर नेटकरी नाराज आहेत. मराठी अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील याबाबत पोस्ट शेअर करत वैभवला सुनावलं आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अरबाज आणि अभिजीतला पाच सेफ कार्ड बिग बॉसकडून देण्यात येणार आहेत. हे कार्ड वापरुन त्यांना घरातील काही सदस्यांना या आठवड्यासाठी सेफ करता येणार आहे. ...