लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi 5 Latest news, Bigg Boss marathi 5 episodes

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy .
Read More
कडक सीन! कडक अ‍ॅक्टर! जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीची खोचक पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 5 angha atul criticized janhavi killekar after she appologized to paddy kambale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडक सीन! कडक अ‍ॅक्टर! जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीची खोचक पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात जान्हवीने पॅडीची माफी मागितली. पण, जान्हवीच्या या माफीनाम्यावरुन मराठी अभिनेत्री अनघा अतुलने तिला खोचक टोला लगावला आहे. ...

"ते मला पाचव्या सीझनमध्ये बोलवणारच!", 'बिग बॉस मराठी'बाबत अभिजीत बिचुकलेंचा मोठा दावा - Marathi News | bigg boss marathi 5 ex contestant abhijeet bichukale on wild card entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते मला पाचव्या सीझनमध्ये बोलवणारच!", 'बिग बॉस मराठी'बाबत अभिजीत बिचुकलेंचा मोठा दावा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेण्याबाबत अभिजीत बिचुकलेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ...

'आधी दुसऱ्यांच्या जीवावर उडायचं मग गटार उघडून...'; जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर उत्कर्ष भडकला - Marathi News | utkarsh shinde angry on jahnavi killekar when she apologise to paddy kamble bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आधी दुसऱ्यांच्या जीवावर उडायचं मग गटार उघडून...'; जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर उत्कर्ष भडकला

जान्हवीने बेताल वक्तव्य केल्याने पॅडीची हात जोडून माफी मागितली. पुढे बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदेने जान्हवीला चांगलंच सुनावलंय ...

ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, विशाखा सुभेदार म्हणाल्या- "बाई आता तरी जिभेला आवर घाल" - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 vishakha subhedar shared pos on Jahnavi Killekar apology towards pandharinath kamble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, विशाखा सुभेदार म्हणाल्या- "बाई आता तरी जिभेला आवर घाल"

जान्हवीने बुधवारच्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडत पॅडी कांबळेंची माफी मागितली. ...

Pandharinath Kamble : "ओव्हरअ‍ॅक्टिंग शब्द तुझ्या तोंडून निघणं हास्यास्पद"; पॅडीच्या लेकीने जान्हवीला सुनावले खडेबोल - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble daughter Grishma Kamble slams Jahnavi Killekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ओव्हरअ‍ॅक्टिंग शब्द तुझ्या तोंडून निघणं हास्यास्पद"; पॅडीच्या लेकीने जान्हवीला सुनावले खडेबोल

Bigg Boss Marathi Season 5 And Pandharinath Kamble : लाडक्या बाबासाठी पॅडीच्या लेकीने खास पोस्ट केली. ग्रिष्मा कांबळेने इन्स्टा अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलेच खडेबोल सुनावले. ...

'बिग बॉस'च्या घरात वर्षा आणि पॅडी कांबळेंचा जान्हवी अन् निक्कीकडून अपमान, शिव ठाकरेने सुनावले खडे बोल - Marathi News | Shiv Thakare on Bigg Boss Marathi Season 5 Paddy Kamble Jahnavi Killekar Varsha Usgaonkar Nikki Tamboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा आणि पॅडी कांबळेंचा जान्हवी अन् निक्कीकडून अपमान, शिव ठाकरेने सुनावले खडे बोल

 'बिग बॉस मराठी' चा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. ...

'कॅप्टन झाल्यावर तुम्हाला नियम कळतात', नॉमिनेशन टास्कमध्ये पॅडीचा अरबाजला सणसणीत टोला - Marathi News | pandharinath kamble fight with arbaz patel in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॅप्टन झाल्यावर तुम्हाला नियम कळतात', नॉमिनेशन टास्कमध्ये पॅडीचा अरबाजला सणसणीत टोला

बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये पॅडी आणि अरबाजमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे (bigg boss marathi 5) ...

केलेल्या चुकीची जान्हवीला झाली जाणीव, हात जोडून मागितली माफी! पॅडी म्हणाला- "बाहेर गेल्यावर मी तुझ्यासोबत..." - Marathi News | jahnavi killekar apology to paddy pandharinath kamble for his statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केलेल्या चुकीची जान्हवीला झाली जाणीव, हात जोडून मागितली माफी! पॅडी म्हणाला- "बाहेर गेल्यावर मी तुझ्यासोबत..."

पॅडीच्या अभिनयावर टीका केल्याने नंतर जान्हवीला पश्चाताप झाला असून तिने पॅडीची माफी मागितली आहे (bigg boss marathi 5) ...