Bigg Boss Marathi 5: गेल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क हा गुप्तपणे पार पडला होता. या आठवड्यात मात्र हे नॉमिनेशन कार्य सदस्यांसमोरच पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांसमोरच सदस्यांना प्रतिस्पर्ध्याला थेट नॉमिनेट करावं लागणार आहे. ...
आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा सुरू झाला आहे. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. ...
बिग बॉस मराठीमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर सूरजची झापुक झुपुक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. ...