लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi 5 Latest news, Bigg Boss marathi 5 episodes

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy .
Read More
Bigg boss marathi: मीराला मागावी लागली गायत्रीची माफी; मैत्रीत निर्माण झाला मोठा गैरसमज - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 meera and gayatri misunderstanding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi: मीराला मागावी लागली गायत्रीची माफी; मैत्रीत निर्माण झाला मोठा गैरसमज

Bigg boss marathi: जसजसा हा शो पुढे सरकत आहे. तसतसं या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच मीराने एका कारणासाठी गायत्रीची माफीदेखील मागितली आहे. ...

Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकर गायत्रीला ‘माचीस’ का म्हणाले?  ‘चावडी’वर पुन्हा मीराला खडसावलं - Marathi News | Bigg Boss Marathi 3 Why did Mahesh Manjrekar call Gayatri Machis ? hits mira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर गायत्रीला ‘माचीस’ का म्हणाले?  ‘चावडी’वर पुन्हा मीराला खडसावलं

Bigg Boss Marathi 3 Chavadi special: काल बिग बॉस मराठीची चावडी रंगली आणि पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी गायत्री दातार व मीरा जगन्नाथ यांची शाळा घेतली. ...

Bigg Boss Marathi 3: कोल्हापुरी ठसका दाखवणाऱ्या सोनालीच्या डोळ्यात मीनलमुळे पाणी - Marathi News | bigg boss marathi 3 sonali patil cry in front of vikas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3: कोल्हापुरी ठसका दाखवणाऱ्या सोनालीच्या डोळ्यात मीनलमुळे पाणी

Sonali patil: प्रत्येकाला कोल्हापुरी ठसका दाखवणाऱ्या सोनालीच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिच्याच टीममधील एक सदस्यामुळे सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं आहे.  ...

 Bigg Boss Marathi 3, Episodes,12 Nov : 'माझं प्रेम असंच आहे'; स्नेहासमोर विशालने दिली कबुली - Marathi News | bigg boss marathi 3 episodes 12 nov vishal share his feelings front of sneha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Bigg Boss Marathi 3: 'माझं प्रेम असंच आहे'; स्नेहासमोर विशालने दिली कबुली

 Bigg Boss Marathi 3: या घरात दररोज नाती बदलतांना  दिसतात. यामध्येच आता विशाल (vishal), स्नेहासमोर (sneha) त्याच्या मनातील भाव व्यक्त करणार आहे. ...

Bigg Boss Marathi 3 Upadate: जय दुधानेवर संतापले चाहते,घरातून बाहेर काढण्याची होते मागणी - Marathi News | Fans expresses rage over Jay Dudhane in Big Boss Marathi 3, asks to Remove him from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 Upadate: जय दुधानेवर संतापले चाहते,घरातून बाहेर काढण्याची होते मागणी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यांना समर्थन देण्यासाठी काही गोष्टी गमवण्यास सदस्य तयार झाले. ...

Video: ही दोस्ती तुटायची नाय! विशालला जिंकवण्यासाठी विकासने केला 'हा' मोठा त्याग - Marathi News | bigg boss marathi 3 vishal and vikas friendship goals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ही दोस्ती तुटायची नाय! विशालला जिंकवण्यासाठी विकासने केला 'हा' मोठा त्याग

Vikas patil: टास्कमध्ये एकमेकांशी कितीही भांडण केलं. तरीदेखील टास्क संपल्यावर ते एकत्र येतात. ...

Bigg Boss Marathi 3 : नीथा शेट्टी म्हणाली, मला जमेना; चाहते म्हणाले, अगं बाई तू घरी जा...!! - Marathi News | Bigg Boss Marathi 3: actress Neetha Shetty crying in bigg boss house, fans reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : नीथा शेट्टी म्हणाली, मला जमेना; चाहते म्हणाले, अगं बाई तू घरी जा...!!

Bigg Boss Marathi 3 : Neetha Shettyचे अश्रू बघून चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी ...

Bigg Boss marathi 3 update: पहिल्यांदाच घरात ढसाढसा रडली मीरा जगन्नाथ,घ्यावा लागाणार कठीण निर्णय - Marathi News | Big Boss Marathi 3 update:- Check why for First time in house Meera Jagannath cried heavily, takes this hardcore decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss marathi 3 update: पहिल्यांदाच घरात ढसाढसा रडली मीरा जगन्नाथ,घ्यावा लागाणार कठीण निर्णय

Bigg Boss Marathi 3 अनेकदा टास्कसाठी स्पर्धकांना मनाच्या विरुद्ध जात काही गोष्ट कराव्या लागतात.आता असेच काहीसे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. ...