म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नुकतेच बिग बॉस मराठी ५मधून घराघरात पोहचलेली सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर अंकिता प्रभू वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्न केले आहे. त्यानंतर आता 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्रीदेखील विवाहबंधनात अडकली आहे. ...
कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अंकिताचं सर्वांनी अभिनंदन केलंय (ankita prabhu walawalkar) ...