जान्हवीने या ब्रेसलेटचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.या व्हिडिओतून तिने ब्रेसलेटची झलक दाखवली आहे. या ब्रेसलेटचं बिग बॉसशी खास कनेक्शन आहे. ...
'बिग बॉस' संपल्यानंतरही निक्की आणि अरबाजला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. याचे काही व्हिडिओही समोर आले होते. आता पुन्हा निक्की आणि अरबाज एकत्र दिसले आहेत. ...