Bigg Boss 13 : बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्सवर पाहायला मिळत असून या कार्यक्रमाचा यंदाचा १३ वा सिझन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो. Read More
काही महिन्यांपूर्वीच कोरोना संक्रमणामुळे निक्की तांबोळीच्या भावाचं निधन झालं होतं. त्यानंतर लगेच ती खतरों के खिलाडीच्या शूटींगसाठी बाहेर गेली होती. ...
बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ...
सिद्धार्थ शुक्लाच्या(Siddharth Shukla) अचानक जाण्यानं बॉलिवूड विश्वाला धक्का बसला आहे. सिद्धार्थचा मित्र करण कुंद्रालाही हा मोठा धक्का आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियलमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. ...