'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाने शेअर केले स्विमिंग पूलमधील फोटो, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:21 PM2021-05-22T12:21:56+5:302021-05-22T12:21:56+5:30

नुकतेच शेफाली जरीवालाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोत शेफाली जरीवाला स्विमिंग पूलमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.

शेफाली जरीवालाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

सोशल मीडियावर शेफाली जरीवाला कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे.

शेफाली जरीवाला भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती बिग बॉसच्या १३व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.

कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाने २००५ साली मीत ब्रदर्ससोबत हरमीत सिंगसोबत लग्न केले होते.

मात्र दोघांचे नाते फार काळ टीकू शकले नाही. २००९ साली ते विभक्त झाले.

शेफाली जरीवाला सोशल मीडियावर सक्रीय असून इंस्टाग्रामवर तिचे १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.