भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. ...
राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे ...
२००८ साली श्रीसंत आणि हरभजन यांच्यात मैदानावर झालेल्या भांडणांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच घटनेविषयी श्रीसंतने नुकताच कार्यक्रमात खुलासा केला. ...
नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन्सने ट्विटरवर ब्रिंग बॅक नेहा हे कॅम्पेन सुरू केले होते. नेहाला मिळालेला हा प्रतिसाद पाहाता बिग बॉसने तिच्या रिएंट्रीचा विचार देखील केला होता असे म्हटले जाते. ...