लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण? - Marathi News | shivsena ubt Rajan Vichare takes candidature application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण?

महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; लोकसभा उमेदवारीसाठी शांतीगिरी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं! - Marathi News | A blow to the mahayuti in Nashik Shantigiri Maharaj took the first step for Lok Sabha candidacy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महायुतीला धक्का; लोकसभा उमेदवारीसाठी शांतीगिरी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं!

शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणात आपले आव्हान कायम असून ही निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  ...

सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान - Marathi News | Queues of voters from 7 am; Highest polling in Gangakhed Constituency 47 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झाले आहे ...

चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात - Marathi News | Manoj Garbade who threw ink on Chandrakant Patal from Maval in the Lok Sabha grounds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात

मनोज गरबडेने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघाले होते ...

परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान - Marathi News | Voter turnout increases in Parbhani district; 33.88 percent polling in six hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान

आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ...

संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार - Marathi News | set back for Sanjaykaka Patil 4 corporators of bjp resigned and started campaigning for Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार

Vishal Patil : मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे. ...

Baramati Loksabha: अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...' - Marathi News | Baramati Loksabha Election Supriya Sule emotional reply to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...'

Supriya Sule : बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलं आहे. ...

माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | set back for mahayuti in Madha lok sabha Former Karmala MLA Narayan Patil joins sharad Pawars NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Narayan Patil : नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ...