लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा! - Marathi News | Ajit Pawar expressed confidence in Sunetra Pawars victory in Baramati Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!

Baramati Lok Sabha: अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा करत मताधिक्याचा आकडाही सांगून टाकला आहे. ...

‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी - Marathi News | 'Potoba Khush Tar Pracharat Josh'; 'Corporate' accommodation for workers, special chef from Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी

‘ऑन द स्पॉट’ @ प्रचार कार्यालय; कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची विशेष काळजी ...

"कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल..." खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला - Marathi News | "Perhaps sister's love has lost..." Khasdar Supriya Sule's advice to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल..." खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला

खडकवासला भागात महापालिकेमधील कामाचे भाजपचे अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचऱ्याची समस्या वाढली आहे, असेही त्या म्हणाल्या... ...

शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल - Marathi News | Rajesh Kshirsagar attack on shahu chhatrapati before pm narendra Modi rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. ...

आधीच तिढा सुटेना, त्यात नाशिकमध्ये नवे त्रांगडे; गावित अन् शांतिगिरी महाराज यांचे अर्ज - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Shantigiri Maharaj, CPI(M) MLA JP Gavit taken nomination form | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधीच तिढा सुटेना, त्यात नाशिकमध्ये नवे त्रांगडे; गावित अन् शांतिगिरी महाराज यांचे अर्ज

शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला देखील धक्का असल्याचे मानले जात आहे. ...

शरद पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?; माढा मतदारसंघात चुरशीची लढत - Marathi News | Madha Lok Sabha Constituency - Sharad Pawar challenged BJP by taking Mohite Patil, Jankar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?; माढा मतदारसंघात चुरशीची लढत

लक्षवेधी लढत : मोदींच्या सभेकडे लक्ष; ‘वंचित’चा फटका कोणाला? ...

निवडणुकीला कांद्याची फोडणी, विरोधकांनी उचलला मुद्दा; शरद पवारांची केंद्रावर टीका - Marathi News | Madha Lok Sabha Constituency - Sharad Pawar criticized the central government over onion export ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीला कांद्याची फोडणी, विरोधकांनी उचलला मुद्दा; शरद पवारांची केंद्रावर टीका

माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथील प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही केला. ...

उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला? - Marathi News | Thane Lok Sabha Constituency - No candidate has been decided yet from the Mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळण्याची भीती ...