Sangli Loksabha Election - अनेक ठिकाणचे उमेदवार कमकुवत पण आम्ही ते सांगत नाही, कारण आम्ही वाघ, त्यांना सोबत घेऊन विजयी करू असा दावा करत संजय राऊतांनी मित्रपक्षाला टोला लगावला. ...
शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान, विकास गोगावले सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल ...
loksabha Election - महाराष्ट्रात ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडेतोड उत्तर दिले. लोकांमध्ये सहानुभूती महायुतीच्या बाजूने आणि राग ठाकरे-पवारांवर आहे असं विधान मोदींनी केले. ...
Thane Loksabha Election - ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळताच भाजपातील नाराजी समोर आली आहे. संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने नाईक समर्थकांनी राजीनामा अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाल ...
Sangli Loksabha Election - सांगलीच्या सभेत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना इशारा देत उद्धव ठाकरेंचं कौतुक केले. त्याशिवाय चंद्रहार पाटलांच्या विजयासाठी प्रचाराला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. ...
Sangli Loksabha ELection - सांगली मतदारसंघातील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीत आले होते. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा जाहीर व्यासपीठावरून काँग्रेसला ही जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त क ...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मुख्य उमेदवार नशीब आजमावत आहेत. ...