लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार? - Marathi News | Ajit Pawars meetings will benefit Sunetra Pawar in Baramati Lok Sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभांमधून करण्यात आलेल्या वातावरणनिर्मितीमुळे बारामतीतील लढत रंगतदार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ...

पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar appeal to voters of Baramati in Indapur asking to vote for development not awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार

Ajit Pawar at Indapur Baramati: इंदापुरातील नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार ...

घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं? - Marathi News | sharad Pawar appeal to the people of Baramati in the rally for lok sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?

बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.  ...

शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit pawar sudden entry in the meeting of Sharad Pawars campaign in Baramati What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आज सांगता सभा पार पडली. ...

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा - Marathi News | We will show those who abuse power to their place in 2 days Sharad Pawar warning to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा

जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करायचा असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही ...

अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा - Marathi News | ajit pawar targets Supriya Sule on the last day of campaigning in baramati lok sabha seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अजित पवार यांनी काल विविध नेत्यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. ...

विकासासाठी महायुतीच्या खासदाराला विजयी करा, विरोधातील खासदाराला निधी कमी मिळतो - अजित पवार - Marathi News | Win Grand Alliance MP for Development Opposition MP gets less funding Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासासाठी महायुतीच्या खासदाराला विजयी करा, विरोधातील खासदाराला निधी कमी मिळतो - अजित पवार

दौंड बारामती मतदारसंघात पिण्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपला खासदार निवडणे गरजेचे ...

“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल - Marathi News | thackeray group candidate vinayak raut criticized raj thackeray after rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल

Vinayak Raut News: राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली, असे सांगत ठाकरे गटाने टीका केली आहे. ...