लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
"मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित": पंकजा मुंडे - Marathi News | "I am not afraid of the result, victory is certain"; Pankaja Munde expressed his belief | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित": पंकजा मुंडे

बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही.- पंकजा मुंडे ...

मावळची लढत वाघेरे V/S बारणे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे ताकद कोणाची हे ठरणार... - Marathi News | Maval election fight shrirang barne and sanjog waghere Chief Minister Eknath Shinde or Uddhav Thackeray will be stronger | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळची लढत वाघेरे V/S बारणे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे ताकद कोणाची हे ठरणार...

मावळात एकतर्फी वाटणारी निवडणूक घासून होत असल्याचे दिसून आले आहे ...

"कोथरूडमधूनच सर्वाधिक 'लीड' मिळेल.." आमदार रवींद्र धंगेकरांचा जबराट 'कॉन्फिडन्स'; पाहा VIDEO - Marathi News | "Most 'lead' will be obtained from Kothrud.." Strong 'confidence' of MLA Ravindra Dhangekar; Watch the VIDEO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कोथरूडमधूनच सर्वाधिक 'लीड' मिळेल.." आमदार रवींद्र धंगेकरांचा जबराट 'कॉन्फिडन्स'; पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे.... ...

थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर - Marathi News | Will the elder Pawar win or the younger Pawar win? Lok Sabha result in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर

निकाल अवघ्या २४ तासांवर आला असताना रविवारी (दि. २) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दाैऱ्यावर पोहोचले.... ...

लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, पुण्यातील उमेदवारांची धाकधूक वाढली - Marathi News | Countdown of Pune Lok Sabha election results has started, the fear of candidates has increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, पुण्यातील उमेदवारांची धाकधूक वाढली

पुणे लोकसभा मतदारात महायुतीचे उमेदवार मुरलीधर माेहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे.... ...

दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा  - Marathi News | lok sabha election 2024 result excitement about the place in the south goa remains it is also discussed that the lead of the winning candidate will be reduced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

नजरा निकालाकडे ...

बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव - Marathi News | lok sabha election 2024 result shripad naik likely to dominate bardesh again lack of organizational work in congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

निवडणुकीदरम्यान नाईक यांच्याविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. ...

बालेवाडीत मतमोजणीसाठी मंगळवारी वाहतुकीत बदल; कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था - Marathi News | Traffic changes on Tuesday for counting of votes in Balewadi; Separate arrangement for workers to stay | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बालेवाडीत मतमोजणीसाठी मंगळवारी वाहतुकीत बदल; कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बालेवाडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. तसेच या मतमोजणी केंद्र परिसरात वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे... ...