ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
Maxwell-Stoinis in BBL 2021-22: बिग बॅश लीग २०२१-२२ मध्ये आज षटकार चौकारांची अशी बरसात झाली की ही फटकेबाजी पाहून क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आज खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ५६ व्या सामन्यामध्ये मेलबोर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सने गोलंद ...