लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ! - Marathi News | From Test captain to providing drinks in Big Bash within weeks for Tim Paine, see photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ!

BBL 10 : एकाच चेंडूवर दोनवेळा रन आऊट झाला फलंदाज; पाहा भन्नाट Video  - Marathi News | BBL 10: Adelaide Strikers' Jake Weatherald Gets Run Out Twice off a Single Ball-WATCH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL 10 : एकाच चेंडूवर दोनवेळा रन आऊट झाला फलंदाज; पाहा भन्नाट Video 

BBLमध्ये प्रथमच एक फलंदाज एकाच चेंडूवर दोनवेळा धावबाद झाला. ...

Video : MS Dhoniच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'ची कॉपी करणं सोपी गोष्ट नाही; राशिद खानचा झाला पोपट - Marathi News | Rashid Khan pulls off MS Dhoni-Esque helicopter shot in BBL10, but out in Golden Duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : MS Dhoniच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'ची कॉपी करणं सोपी गोष्ट नाही; राशिद खानचा झाला पोपट

स्ट्राकर्सच्या डावातील १९व्या षटकात फलंदाजीला आलेल्या राशिदनं पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारला अन्.. ...

Video : बाबो, हा माणूस आहे की सुपरमॅन?, झेल पाहून तुम्हालाही पडेल हाच प्रश्न! - Marathi News | BBL10 : Marcus Stoinis and Ben McDermott put on a T20 batting clinic but the catches from the Andre Fletcher  stole the show, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : बाबो, हा माणूस आहे की सुपरमॅन?, झेल पाहून तुम्हालाही पडेल हाच प्रश्न!

 बिग बॅश लीगमध्ये ( BBL 10) सोमवारी मेलबर्न स्टार्स ( Melbourne Stars) संघानं १० धावांनी हॉबर्ट हरीकन्स ( Hobart Hurricanes )  संघावर मात केली. ...

बाबो... ऑसी फलंदाजानं १५ चेंडूंत झळकावलं ट्वेंटी-20त अर्धशतक; ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला - Marathi News | Dan Christian just smashed a 15-ball fifty, the second fastest in BBL history, Sydney Sixers finished with 177/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो... ऑसी फलंदाजानं १५ चेंडूंत झळकावलं ट्वेंटी-20त अर्धशतक; ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला

तुफान फटकेबाजी ...

BBL 10 : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी फलंदाजानं चोपल्या ३३ चेंडूंत १०० धावा अन् टिपले दोन बळी - Marathi News | BBL 10 : Daniel Christian smashes 33-ball century with 10 sixes for Sydney Sixers against Sydney Thunder  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL 10 : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी फलंदाजानं चोपल्या ३३ चेंडूंत १०० धावा अन् टिपले दोन बळी

इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) प्ले ऑफ सामनेही खेळवण्यात आले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॅश लिगची ( Big Bash League).. ...

Power Surges, Bash Boosts, X factor player, ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग! - Marathi News | Power Surges, Bash Boosts, X factor player: Cricket Australia unveil drastic rule changes for upcoming BBL tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Power Surges, Bash Boosts, X factor player, ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग!

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्व नियम आपल्याला माहित आहे, असा दावा करणे सोडा. ...