लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News , मराठी बातम्या

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
Glenn Maxwell's one-handed catch : ग्लेन मॅक्सवेलनं घेतला कसला भारी कॅच; स्वतःलाही बसला नाही विश्वास, Video - Marathi News | BBL : What a marvelous catch by Glenn Maxwell. Even he couldn't believe that, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Glenn Maxwell's one-handed catch : ग्लेन मॅक्सवेलनं घेतला कसला भारी कॅच; स्वतःलाही बसला नाही विश्वास, Video

Glenn Maxwell's one-handed catch : बिग बॅश लीगमध्ये ( Big Bash League) रविवारी ब्रिस्बन हिट विरुद्ध मेलबर्न स्टार्स ( Brisbane Heat Vs Melbourne Stars) यांच्यातल्या सामन्यात अफलातून झेल पाहायला मिळाला. ...

Rashid Khan 6 runs 6 wickets : IPL 2022 Auction आधी राशीद खाननं धुरळा केला, BBLच्या लढतीत मोठा पराक्रम गाजवला; घेतल्या ६ धावांत ६ विकेट्स, Video - Marathi News | BBL 2022 : Rashid Khan's magnificent 6-wicket haul helps Adelaide Strikers to beat Brisbane Heat by 71 runs, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राशीद खाननं धुरळा केला, BBLच्या लढतीत मोठा पराक्रम गाजवला; घेतल्या ६ धावांत ६ विकेट्स, Video

Rashid Khan 6 runs 6 wickets आयपीएल २०२२च्या लिलावापूर्वी राशीद खाननं बिग बॅश लीगमध्ये ( BBL ) धुरळा केला आहे. ...

BBL : ऑस्ट्रेलियाचा डॅनिएल सॅम्स ९ व्या षटकात फलंदाजीला आला अन् नाबाद ९८ धावा कुटल्या, ७६ धावा अवघ्या १५ चेंडूंत जोडल्या - Marathi News | Daniel Sams, came in the 9th over and smashed unbeaten 98 runs from just 44 balls including 6 fours and 8 sixes in BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या डॅनिएल सॅम्सची तुफान फटकेबाजी; १५ चेंडूंत चोपल्या ७६ धावा चोपल्या अन् विकेटही घेतली

Big Bash League : बिग बॅश लीगमध्ये शनिवारी वादळी खेळी पाहायला मिळाली. सिडनी थंडर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातला सामना एकतर्फी झाला ...

Big Bash League: ऑस्ट्रेलियात 'बल्ले बल्ले'... भारतीय वंशाच्या गुरिंदर संधूने एक-दोन नव्हे तर घेतली तिसरी हॅटट्रिक - Marathi News | Gurinder Sandhu Hat Trick watch Indian origin Australian Pacer gets stunning wickets in BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात 'बल्ले बल्ले'... भारतीय वंशाच्या गुरिंदर संधूने घेतली तिसरी हॅटट्रिक!

हॅटट्रिक मिळवणं हे अनेक गोलंदाजांचं स्वप्न असतं. गुरिंदर संधूने एक-दोन नव्हे तर चक्क तिसरी हॅटट्रिक घेतली. ...

BBL : पाकिस्तानच्या १९ वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, पदार्पणात पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत नोंदवला विक्रम, Video - Marathi News | Pakistan bowler Mohammad Hasnain becoming the first bowler in BBL history to take three wickets in their first over in the competition, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL : पाकिस्तानच्या १९ वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, पदार्पणात पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत नोंदवला विक्रम, Video

BBLच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. ...

Big Bash League: हेल्मेटवर आपटला चेंडू अन् काळजाचा ठोकाच चुकला; त्यानंतर फलंदाजांने जे काही केलं ते एकदा पाहाच, पाहा व्हिडीओ - Marathi News | Big Bash League Video Nasty Blow on Helmet Ben Cutting Shows Thumps Up to Bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेल्मेटवर आपटला चेंडू अन् काळजाचा ठोकाच चुकला; त्यानंतर फलंदाजांने काय केलं पाहा (VIDEO)

चेंडू वेगवान होता त्यामुळे फलंदाज जखमी झाला का ते पाहायला गोलंदाज लगबगीने पुढे गेला, तितक्यात... ...

लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टनने बॉलरला केले किस, ब्रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | In a live match, the captain kisses the bowler, the video of Bromans going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टनने बॉलरला केले किस, ब्रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

सिडल आणि वॉरेलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. ...

ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा जोरदार षटकार, झेल पकडणारा प्रेक्षक गंभीर जखमी - Marathi News | Australian batsman's powerful six, fan got injured while catching ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा जोरदार षटकार, झेल पकडणारा प्रेक्षक गंभीर जखमी

फलंदाजाने मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या नाकावर लागला, यानंतर त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ...