ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
मायकल नेसेर ( Michael Neser ) हे नाव कालपर्वापर्यंत अनेकांनी ऐकलेही नसेल, परंतु कालपासून सोशल मीडियावर अन् अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या तोंडावर हेच नाव आहे... ...
बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यातला सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या विक्रमात एका वेगळ्या विक्रमाने नोंदवला गेला. ...