लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News , मराठी बातम्या

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
Video : RCB च्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूला मस्ती नडली, ४ सामन्यांची बंदी  - Marathi News | RCB's newest recruit Tom Curran slapped with 4-match ban for intimidating umpire with near collision in BBL, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : RCB च्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूला मस्ती नडली, ४ सामन्यांची बंदी 

बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळणाऱ्या टॉमला ४ सामन्यांच्या बंदीची शिक्षा झाली आहे.  ...

ना पाऊस, ना लाईट्सची अडचण.. एका विचित्र कारणामुळे ७ षटकांत झालं T20 सामन्याचे 'पॅक-अप' - Marathi News | BBL 2023 T20 match called in just 7 overs due to weird reason of bad pitch condition melbourne renegades vs perth scorchers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना पाऊस, ना अंधार.. एका विचित्र कारणामुळे ७ षटकांत झालं T20 सामन्याचे 'पॅक-अप'

BBL 2023: टी२० लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच 'या' कारणाने रद्द झाला सामना ...

राशिद खानच्या पाठीवर शस्त्रक्रिया; पोस्ट करत दिली माहिती; बीग बॅश लीगमधून माघार - Marathi News | Afghanistan star spinner Rashid Khan undergoes lower-back surgery and he miss bbl 2023 season read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राशिद खानच्या पाठीवर शस्त्रक्रिया; पोस्ट करत दिली माहिती; बीग बॅश लीगमधून माघार

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...

VIDEO : 'नारी शक्ती'चा जलवा! तुटलेल्या बॅटने ठोकला षटकार; ५९ चेंडूत कुटल्या १३६ धावा - Marathi News |  Grace Harris smashes six with a broken bat in WBBL league, watch here viral video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नारी शक्ती'चा जलवा! तुटलेल्या बॅटने ठोकला षटकार; ५९ चेंडूत कुटल्या १३६ धावा

कांगारूंच्या धरतीवर महिला बिग बॅश लीगला १९ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. ...

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा' - Marathi News | pakistan captain Babar Azam rates BBL higher than IPL, now fans troll to he on his statement   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

IPL vs BBL: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ...

IPL 2023: "भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केली खदखद - Marathi News | Former Pakistan cricketer Kamran Akmal said that the Pakistan Cricket Board should learn from the BCCI    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाक खेळाडूने व्यक्त केली खदखद

kamran akmal on ipl: भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये न खेळल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे विधान केले आहे. ...

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १ चेंडूंत १६ धावा; स्टीव्ह स्मिथ कसला भारी खेळला भावा! Video पाहून व्हाल थक्क - Marathi News | 16 runs from a single legal ball in BBL; Steven Smith scored 66 in just 33 balls with 4 fours and 6 sixes, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १ चेंडूंत १६ धावा; स्टीव्ह स्मिथ कसला भारी खेळला भावा! Video

Hobart Hurricanes Vs Sydney Sixers : बिग बॅश लीगच्या ५३व्या सामन्यात एक मोठा चमत्कार पाहायला मिळाला. ...

१४ चेंडूंत ७४ धावा! स्टीव्ह स्मिथचे वादळ; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये झळकावले सलग दुसरे शतक, Video  - Marathi News | Back-to-back hundreds for Steve Smith in Big Bash; smashed 125* from 66 balls including 5 fours & 9 sixes for Sydney Sixers against Sydney Thunder Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चेंडूंत ७४ धावा! स्टीव्ह स्मिथचे वादळ; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये झळकावले सलग दुसरे शतक, Video 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या बिग बॅश लीग ( BBL ) गाजवतोय.... स्मिथ वन डे व कसोटी सामन्यांसाठी फिट असल्याची चर्चा अनेक वर्ष सुरू आहे. ...