लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News , मराठी बातम्या

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
Power Surges, Bash Boosts, X factor player, ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग! - Marathi News | Power Surges, Bash Boosts, X factor player: Cricket Australia unveil drastic rule changes for upcoming BBL tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Power Surges, Bash Boosts, X factor player, ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग!

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्व नियम आपल्याला माहित आहे, असा दावा करणे सोडा. ...