लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News , मराठी बातम्या

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय? - Marathi News | BBL: Rizwan was severely insulted in the Big Bash League; The captain threw him off the field, why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?

Mohammad Rizwan: पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानसाठी ऑस्ट्रेलियातील 'बिग बॅश लीग' अत्यंत अपमानास्पद ठरली आहे. संथ फलंदाजीमुळे रिझवानला चक्क भर मैदानातून बाहेर काढण्यात आले! ...

Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग... - Marathi News | BBL 2025 Video Pakistan Harris Rauf dived to take the catch Cartwright came in front and then what happened see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...

Haris Rauf Catch Video BBL 2025: दोघांचेही लक्ष हवेतल्या चेंडूकडे होते, त्यामुळे तो वेगाने धावत होते ...

IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी - Marathi News | ipl 2026 preity zinta punjab kings newly added batter cooper connolly back to back fifties bbl 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी

Preity Zinta Punjab Kings Cooper Connolly BBL 2025: पंजाब किंग्जने या खेळाडूला तीन कोटींना आपल्या संघात घेतले ...

अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?    - Marathi News | Strange! Suddenly the pitch swallowed the ball and the match had to be abandoned, what exactly happened in the WBBL? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजबच! खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   

WBBL News: ...

ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार! - Marathi News | Ashwin signs with Sydney Thunder in major Big Bash League with Pakistan Cricketer Shadab Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

R Ashwin Joins Sydney Thunder BBL: टीम इंडियाकडून खेळलेला आर अश्विन भारताबाहेरच्या टी२० लीगमध्ये खेळणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे ...

अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार! - Marathi News | R Ashwin to sign deal with Sydney Thunder in BBL to play with pakistan cricketer shadab khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!

R Ashwin BBL India Pakistan: आर अश्विनने एका संघासोबत डील साईन केली आहे. ...

BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो - Marathi News | Mitchell Owen Record Fastest Century Hobart Hurricanes Win BBL Title 1st Time Fan Turned-Player Set for Australia Call Up X Factor Replacement in IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो

२३ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं या लीग स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

Video: LIVE सामन्यात स्टेडियममध्ये अचानक लागली आग, प्रेक्षकांची धावपळ, मॅचही थांबवली... - Marathi News | Viral Video of Fire in BBL live match Play was delayed at The Gabba when a fire broke out in the stands of stadium dj booth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: LIVE सामन्यात स्टेडियममध्ये अचानक लागली आग, प्रेक्षकांची धावपळ, मॅचही थांबवली...

Fire in BBL live match, Viral Video: स्टेडियममध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उसळल्यावर जवळ बसलेल्या प्रेक्षकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले ...