पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ...
ईद आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी पर्यटकांसाठी पर्वणी ठरली. शहरातील ऐतिहासिक बीबीका मकबरा रविवारी (दि. १७) स्थानिक पर्यटकांबरोबरच देश आणि विदेशातून आलेल्या पर्यटकांनी गजबजून गेला. ...