शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : भारताच्या 'या' क्रिकेटपटूने शेजारच्याच मुलीला पटवलं आणि घरच्यांच्या विरोधानंतर...

क्रिकेट : India vs West Indies 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र?

ऑटो : हार्दिक पांड्या ते शिखर धवन पर्यंत, या आहेत उभरत्या क्रिकेटपटूंच्या लक्झरी कार

क्रिकेट : ICC World Cup 2019 : 'विराट'सेना मिशन वर्ल्ड कपसाठी रवाना!

क्रिकेट : भारताच्या वर्ल्ड कप संघातील खेळाडूंची IPLमधील कामगिरी कशी झाली, जाणून घ्या!

क्रिकेट : IPL 2019 : 'हे' आहेत आयपीएलमधले फ्लॉप खेळाडू

क्रिकेट : IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबादमध्ये सूर्योदय, प्रतिस्पर्धींसाठी धोका?

क्रिकेट : India vs Australia : मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, रांचीमध्ये कसून सराव

क्रिकेट : Happy Birthday : तेंडुलकरला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज, भुवनेश्वर कुमार !

क्रिकेट : भारताचे 'हे' शिलेदार 8 वर्षांचा वर्ल्ड कप दुष्काळ संपवणार!