भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
India vs England 1st T20 I Live Updates : मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले. कोरोनातून सावरल्यानंतर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. ...
India vs Ireland 1st T20I : नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झाला नव्हता. ९ वाजता पहिला चेंडू फेकला जाणारा चेंडू पावसामुळे ११.२० वाजता फेकला गेला. ...
India vs South Africa 2nd T20I Live Updates : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. २०२२ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा हा सलग सातवा पराभव ठरला. ...
India vs South Africa 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देऊन आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली. पण, आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा व क्लासेन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ...