लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
T20 World Cup : विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा! - Marathi News | R Ashwin, Bhuvneshwar Kumar & Dinesh Karthik this 3 Indian players for whom 2022 T20 World Cup could be the last | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा!

T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा - Marathi News | ESPN Cricinfo has announced the Best Playing XI of the Asia Cup and only 2 players from India have made it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर, रोहित आणि सूर्याचा झाला पत्ता कट

आशिया चषक 2022 च्या किताबाचा मानकरी श्रीलंका ठरला. ...

Virat Kohli Rohit Sharma Funny Video: फुल टू धमाल! 'त्या' वाक्यानंतर विराट अन् रोहित दोघेही हसून लोटपोट, नक्की काय झालं पाहा - Marathi News | Funny Video Virat Kohli Rohit Sharma laughing in an interview after this thing happened watch Asia Cup 2022 IND vs AFG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: फुल टू धमाल! 'त्या' वाक्यानंतर विराट-रोहित दोघेही हसून लोटपोट

रोहितने सामन्यानंतर घेतली विराटची खास मुलाखत ...

Virat Kohli Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाचा 'विराट' विजय! अफगाणिस्तानला पळता 'भुवी' थोडी.. - Marathi News | Virat Kohli Bhuvneshwar Kumar shines as Team India comfortably wins over Afghanistan by 101 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा 'विराट' विजय! अफगाणिस्तानला पळता 'भुवी' थोडी...

Asia Cup 2022 IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय ...

Bhuvneshwar Kumar, Asia Cup 2022 IND vs AFG: स्विंग इज किंग! भुवनेश्वर कुमारचा अफगाणिस्तानला जोरदार 'पंच' - Marathi News | Bhuvneshwar Kumar swings match to Team India side with taking 5 wickets in 4 Runs Afghanistan batting tumble down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्विंग इज किंग! भुवनेश्वर कुमारचा अफगाणिस्तानला जोरदार 'पंच'

भुवनेश्वर कुमारने ४ धावांच्या मोबदल्यात टिपले ५ बळी ...

Sack Rohit Sharma Trending, Asia Cup 2022: "रोहित शर्माला कर्णधारपदावरून हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज - Marathi News | Sack Rohit Sharma trending on Twitter as Team India captain arrogant behaviour makes fans angry in Asia Cup Virat Kohli comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहितला हाकला..."; संतप्त चाहते 'हिटमॅन'च्या उर्मट वागणुकीवर नाराज

रोहित अन् टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर फॅन्सचा प्रचंड संताप ...

Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहित शर्माचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rohit Sharma angry with Bhuvneshwar Kumar and Arshdeep Singh in live match, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहितचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल

आशिया चषकात भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...

भुवनेश्वर कुमार: संघातून डच्चू, वडिलांना गमावले आता बनला मॅच विनर! - Marathi News | Bhuvneshwar Kumar: Dutch from the team, lost his father now becomes a match winner! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमार: संघातून डच्चू, वडिलांना गमावले आता बनला मॅच विनर!

Bhuvneshwar Kumar: आशिया चषकात  भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यादरम्यान एक असा खेळाडू आहे, ज्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि त्यांना सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. तो म्हणजे ‘स्विंग किंग’ भुवनेश्वर कुमार. ...