शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी

क्रिकेट : भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

क्रिकेट : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीनं शेअर केला 'तोच' ग्लॅमरस फोटो; चाहत्यांनी घेतली फिरकी

क्रिकेट : फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video

क्रिकेट : Bhuvneshwar Kumar ची लखनौमध्ये एन्ट्री; फ्रँचायझीनं केलं मालामाल, सर्वाधिक बोली लागली

क्रिकेट : एकेकाळचे टीम इंडियाचे 'मॅचविनर,आता दोघेही बराच काळ संघाबाहेर! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय?

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी

क्रिकेट : लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

क्रिकेट : १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले